Panchayat Raj Test 01 | पंचायत राज टेस्ट 01 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2023 1. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1992 1991 1993 19942. लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब क अ ब क ड ई अ ब क ड अ ब3. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच जिल्हाधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी4. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यूपीएससी राज्य शासन केंद्र शासन स्थानिक प्रशासन5. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामपंचायत जिल्हा परिषद गट विकास समिती पंचायत समिती6. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ….. द्वारे घेतल्या जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] केंद्र निवडणूक आयोग तहसील कार्यालय राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय7. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग दोन जिल्ह्यातील सर्व विभाग8. सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोणताही एक सदस्य माजी सरपंच ग्रामसेवक ज्येष्ठ सभासद9. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी10. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 7 5 1511. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11 10 9 1312. पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विभागीय आयुक्त राज्य शासन तहसीलदार जिल्हाधिकारी13. सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच कृषी सेवक तलाठी ग्रामसेवक14. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लोर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन15. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Ok
Good
Correct -13
Wrong-2
cool thanks man
Thank You.
Tahasildar
8
Correct ans 10
Wrong as 5
Prachi,
Nice Try keep it up
Thanks
11
It is very helpful
Thank You
Good
Test
Good
Thank You
Good motivation app
11 कररेक्ट
4 चूक
Nice try. Good Score
17 year young and 9 ✔✅
thank you
Correct answer 14
Wrong answer 1
Thanks