Panchayat Raj Test 01 | पंचायत राज टेस्ट 01 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2023 1. पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी राज्य शासन तहसीलदार2. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1994 1991 1993 19923. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती गट विकास समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत4. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लोर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन5. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 17 5 156. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थानिक प्रशासन यूपीएससी केंद्र शासन राज्य शासन7. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ….. द्वारे घेतल्या जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी कार्यालय केंद्र निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग तहसील कार्यालय8. सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक तलाठी सरपंच कृषी सेवक9. सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक कोणताही एक सदस्य ज्येष्ठ सभासद माजी सरपंच10. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी11. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्नाटक आंध्रप्रदेश राजस्थान महाराष्ट्र12. लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब क ड ई अ ब अ ब क ड अ ब क13. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी सरपंच तहसीलदार गट विकास अधिकारी14. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 11 13 915. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग दोन जिल्ह्यातील सर्व विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Ok
Good
Correct -13
Wrong-2
cool thanks man
Thank You.
Tahasildar
8
Correct ans 10
Wrong as 5
Prachi,
Nice Try keep it up
Thanks
11
It is very helpful
Thank You
Good
Test
Good
Thank You
Good motivation app
11 कररेक्ट
4 चूक
Nice try. Good Score
17 year young and 9 ✔✅
thank you
Correct answer 14
Wrong answer 1
Thanks