Panchayat Raj Test 01 | पंचायत राज टेस्ट 01 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2023 1. सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच तलाठी कृषी सेवक ग्रामसेवक2. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन जिल्ह्यातील सर्व विभाग जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग3. पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य शासन जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तहसीलदार4. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1993 1992 1991 19945. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी सरपंच तहसीलदार6. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी7. सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक माजी सरपंच ज्येष्ठ सभासद कोणताही एक सदस्य8. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो9. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती गट विकास समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत10. लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब क ड अ ब क ड ई अ ब अ ब क11. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र राजस्थान आंध्रप्रदेश कर्नाटक12. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 13 11 10 913. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17 15 5 714. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य शासन स्थानिक प्रशासन यूपीएससी केंद्र शासन15. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ….. द्वारे घेतल्या जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय राज्य निवडणूक आयोग केंद्र निवडणूक आयोग Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Ok
Good
Correct -13
Wrong-2
cool thanks man
Thank You.
Tahasildar
8
Correct ans 10
Wrong as 5
Prachi,
Nice Try keep it up
Thanks
11
It is very helpful
Thank You
Good
Test
Good
Thank You
Good motivation app
11 कररेक्ट
4 चूक
Nice try. Good Score
17 year young and 9 ✔✅
thank you
Correct answer 14
Wrong answer 1
Thanks