Panchayat Raj Test 01 | पंचायत राज टेस्ट 01 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2023 1. पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार विभागीय आयुक्त राज्य शासन जिल्हाधिकारी2. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती गट विकास समिती3. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ….. द्वारे घेतल्या जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य निवडणूक आयोग तहसील कार्यालय केंद्र निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय4. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य शासन यूपीएससी केंद्र शासन स्थानिक प्रशासन5. सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तलाठी सरपंच कृषी सेवक ग्रामसेवक6. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 15 5 7 177. लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब क अ ब क ड अ ब अ ब क ड ई8. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11 13 9 109. सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक माजी सरपंच कोणताही एक सदस्य ज्येष्ठ सभासद10. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लोर्ड कर्जन लॉर्ड लिटन11. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन जिल्ह्यातील सर्व विभाग जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग12. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1994 1993 1991 199213. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंध्रप्रदेश राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र14. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी सरपंच15. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Ok
Good
Correct -13
Wrong-2
cool thanks man
Thank You.
Tahasildar
8
Correct ans 10
Wrong as 5
Prachi,
Nice Try keep it up
Thanks
11
It is very helpful
Thank You
Good
Test
Good
Thank You
Good motivation app
11 कररेक्ट
4 चूक
Nice try. Good Score
17 year young and 9 ✔✅
thank you
Correct answer 14
Wrong answer 1
Thanks