Police Bharti Exam 02

1. गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
a. गंगापूर b. जायकवाडी c. नाथसागर

 
 
 
 

2. वेगळा पर्याय निवडा

 
 
 
 

3. पूर्व – पश्चिम रांगेत 8 मित्र उत्तरेकडे बघत बसले आहेत. S पासून एक व्यक्ती सोडून M बसला आहे पण त्याच्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही. K पासून एक व्यक्ती सोडून B बसला आहे की ज्याच्या उजव्या बाजूला फक्त एक व्यक्ती बसू शकेल. A हा कोणत्याही एका कडेला बसलेला आहे. तर M आणि B यांच्यात किती व्यक्ती बसलेल्या असतील?

 
 
 
 

4. 100000 मिली मीटरचे 10 मीटर शी असणारे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

5. 300 मी लांबीची एक सुपरफास्ट एक्स्प्रेस एक पुल 162kmph या वेगाने 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती असेल?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये रोग्याचे पाय कायमचे विकलांग होतात?

 
 
 
 

7. सह संबंध ओळखून पुढील पर्याय निवडा
C(9) E(25) H(64) L(144) ?(?)

 
 
 
 

8. एखाद्या राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास तिथे ……. लागू केली जाते

 
 
 
 

9. सामान्यरूप न होणारा शब्द निवडा

 
 
 
 

10. खडखड हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

 
 
 
 

11. पुस्तक : शब्द :: समुद्र: ?

 
 
 
 

12. सोडवा Police Bharti Paper 02

 
 
 
 

13. 98.33 भागिले 100 = ?

 
 
 
 

14. 1/8 + 2/3 + 3/4 = ?

 
 
 
 

15. भारतीय प्राणी संरक्षण संस्था खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

16. दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी सर्वेशने अमितला फोन केलेला आहे.
काळ ओळखा

 
 
 
 

17. टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांबाबत योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

18. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे नेमके काय?

 
 
 
 

19. एका 6×6 फूट मापाच्या चटईच्या चार कोपऱ्यावर केंद्राकडे तोंड करून चार मित्र PQRS बसले आहेत. P च्या उजव्या बाजूला R आणि Q नाही. Q च्या विरुद्ध बाजूला R नाही तर विरुद्ध बाजूला बसलेल्या मित्रांची योग्य जोडी निवडा

 
 
 
 

20. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 02”

Leave a Reply to Sharad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now