Police Bharti Exam 02 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/06/2022 1. 1/8 + 2/3 + 3/4 = ? 29/33 37/24 31/23 23/292. वेगळा पर्याय निवडा -4 आणि 64 2 आणि 8 1 आणि 1 -3 आणि -273. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा सर्व कमतरता मुबलकता विपुलता4. एका 6×6 फूट मापाच्या चटईच्या चार कोपऱ्यावर केंद्राकडे तोंड करून चार मित्र PQRS बसले आहेत. P च्या उजव्या बाजूला R आणि Q नाही. Q च्या विरुद्ध बाजूला R नाही तर विरुद्ध बाजूला बसलेल्या मित्रांची योग्य जोडी निवडा दोन्हीही नाही दोन्हीही R आणि Q P आणि S5. भारतीय प्राणी संरक्षण संस्था खालीलपैकी कोठे आहे? दिल्ली कोलकाता देहरादून मुंबई6. सोडवा 3³ 3 3³ 3²7. एखाद्या राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास तिथे ……. लागू केली जाते दिलेले सर्व राष्ट्रपती राजवट राज्यपाल राजवट आर्थिक आणिबाणी8. 98.33 भागिले 100 = ? 0.09833 0.9833 0.09833 9.8339. सामान्यरूप न होणारा शब्द निवडा फोटो पाणी व्यवस्थापन देव10. सह संबंध ओळखून पुढील पर्याय निवडा C(9) E(25) H(64) L(144) ?(?) Q(289) O(225) P(256) R(324)11. दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी सर्वेशने अमितला फोन केलेला आहे. काळ ओळखा साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ12. टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांबाबत योग्य पर्याय निवडा केसरी हे इंग्रजी तर मराठा हे मराठी वर्तमानपत्र होते दोन्हीही मराठी वर्तमानपत्र होते दोन्हीही इंग्रजी वर्तमानपत्र होते केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होते13. पुस्तक : शब्द :: समुद्र: ? शिंपले नद्या मासे पाण्याच्या थेंब14. पूर्व – पश्चिम रांगेत 8 मित्र उत्तरेकडे बघत बसले आहेत. S पासून एक व्यक्ती सोडून M बसला आहे पण त्याच्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही. K पासून एक व्यक्ती सोडून B बसला आहे की ज्याच्या उजव्या बाजूला फक्त एक व्यक्ती बसू शकेल. A हा कोणत्याही एका कडेला बसलेला आहे. तर M आणि B यांच्यात किती व्यक्ती बसलेल्या असतील? पाच सहा चार तीन15. खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये रोग्याचे पाय कायमचे विकलांग होतात? क्षय पोलिओ कर्करोग कुष्ठरोग16. 300 मी लांबीची एक सुपरफास्ट एक्स्प्रेस एक पुल 162kmph या वेगाने 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती असेल? 1000 मीटर 900 मीटर 600 मीटर 500 मीटर17. गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? a. गंगापूर b. जायकवाडी c. नाथसागर a b आणि c a आणि b फक्त a फक्त b18. खडखड हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त19. 100000 मिली मीटरचे 10 मीटर शी असणारे गुणोत्तर काय असेल? 10:1 100:1 1:1 1:1020. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे नेमके काय? खूप मोठ्याने रागावणे गैरसमज होईल असे वागणे चूक लक्षात आणून देणे रागाने पाहणे Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
20/20
15
15
18
19
18
13
19/20
11
11
16
7
18
17
17
7
13
16/20
Fug. Sar ne yes