Police Bharti Exam 02 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/06/2022 1. 1/8 + 2/3 + 3/4 = ? 23/29 29/33 37/24 31/232. 300 मी लांबीची एक सुपरफास्ट एक्स्प्रेस एक पुल 162kmph या वेगाने 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती असेल? 1000 मीटर 900 मीटर 600 मीटर 500 मीटर3. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे नेमके काय? खूप मोठ्याने रागावणे रागाने पाहणे चूक लक्षात आणून देणे गैरसमज होईल असे वागणे4. एखाद्या राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास तिथे ……. लागू केली जाते दिलेले सर्व आर्थिक आणिबाणी राष्ट्रपती राजवट राज्यपाल राजवट5. सामान्यरूप न होणारा शब्द निवडा व्यवस्थापन पाणी फोटो देव6. सह संबंध ओळखून पुढील पर्याय निवडा C(9) E(25) H(64) L(144) ?(?) R(324) P(256) O(225) Q(289)7. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा विपुलता मुबलकता सर्व कमतरता8. दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी सर्वेशने अमितला फोन केलेला आहे. काळ ओळखा साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ9. 98.33 भागिले 100 = ? 9.833 0.09833 0.9833 0.0983310. पुस्तक : शब्द :: समुद्र: ? शिंपले पाण्याच्या थेंब नद्या मासे11. वेगळा पर्याय निवडा 2 आणि 8 -3 आणि -27 -4 आणि 64 1 आणि 112. गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? a. गंगापूर b. जायकवाडी c. नाथसागर फक्त a फक्त b a b आणि c a आणि b13. टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांबाबत योग्य पर्याय निवडा दोन्हीही मराठी वर्तमानपत्र होते केसरी हे इंग्रजी तर मराठा हे मराठी वर्तमानपत्र होते केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होते दोन्हीही इंग्रजी वर्तमानपत्र होते14. खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये रोग्याचे पाय कायमचे विकलांग होतात? कर्करोग पोलिओ कुष्ठरोग क्षय15. खडखड हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक16. एका 6×6 फूट मापाच्या चटईच्या चार कोपऱ्यावर केंद्राकडे तोंड करून चार मित्र PQRS बसले आहेत. P च्या उजव्या बाजूला R आणि Q नाही. Q च्या विरुद्ध बाजूला R नाही तर विरुद्ध बाजूला बसलेल्या मित्रांची योग्य जोडी निवडा R आणि Q P आणि S दोन्हीही नाही दोन्हीही17. सोडवा 3² 3³ 3 3³18. 100000 मिली मीटरचे 10 मीटर शी असणारे गुणोत्तर काय असेल? 1:10 10:1 1:1 100:119. भारतीय प्राणी संरक्षण संस्था खालीलपैकी कोठे आहे? कोलकाता दिल्ली देहरादून मुंबई20. पूर्व – पश्चिम रांगेत 8 मित्र उत्तरेकडे बघत बसले आहेत. S पासून एक व्यक्ती सोडून M बसला आहे पण त्याच्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही. K पासून एक व्यक्ती सोडून B बसला आहे की ज्याच्या उजव्या बाजूला फक्त एक व्यक्ती बसू शकेल. A हा कोणत्याही एका कडेला बसलेला आहे. तर M आणि B यांच्यात किती व्यक्ती बसलेल्या असतील? सहा तीन चार पाच Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
20/20
15
15
18
19
18
13
19/20
11
11
16
7
18
17
17
7
13
16/20
Fug. Sar ne yes