Police Bharti Exam 02 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/06/2022 1. खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये रोग्याचे पाय कायमचे विकलांग होतात? कर्करोग क्षय कुष्ठरोग पोलिओ2. सोडवा 3³ 3² 3³ 33. 300 मी लांबीची एक सुपरफास्ट एक्स्प्रेस एक पुल 162kmph या वेगाने 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती असेल? 600 मीटर 1000 मीटर 900 मीटर 500 मीटर4. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे नेमके काय? चूक लक्षात आणून देणे खूप मोठ्याने रागावणे गैरसमज होईल असे वागणे रागाने पाहणे5. एखाद्या राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास तिथे ……. लागू केली जाते दिलेले सर्व राष्ट्रपती राजवट आर्थिक आणिबाणी राज्यपाल राजवट6. चंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा कमतरता सर्व विपुलता मुबलकता7. दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी सर्वेशने अमितला फोन केलेला आहे. काळ ओळखा साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ8. पुस्तक : शब्द :: समुद्र: ? मासे शिंपले पाण्याच्या थेंब नद्या9. सामान्यरूप न होणारा शब्द निवडा फोटो व्यवस्थापन पाणी देव10. एका 6×6 फूट मापाच्या चटईच्या चार कोपऱ्यावर केंद्राकडे तोंड करून चार मित्र PQRS बसले आहेत. P च्या उजव्या बाजूला R आणि Q नाही. Q च्या विरुद्ध बाजूला R नाही तर विरुद्ध बाजूला बसलेल्या मित्रांची योग्य जोडी निवडा P आणि S R आणि Q दोन्हीही दोन्हीही नाही11. खडखड हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पूर्णाभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त अनुकरणवाचक12. 100000 मिली मीटरचे 10 मीटर शी असणारे गुणोत्तर काय असेल? 1:10 100:1 1:1 10:113. वेगळा पर्याय निवडा -3 आणि -27 -4 आणि 64 1 आणि 1 2 आणि 814. टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांबाबत योग्य पर्याय निवडा दोन्हीही इंग्रजी वर्तमानपत्र होते दोन्हीही मराठी वर्तमानपत्र होते केसरी हे इंग्रजी तर मराठा हे मराठी वर्तमानपत्र होते केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होते15. 98.33 भागिले 100 = ? 0.09833 0.09833 0.9833 9.83316. सह संबंध ओळखून पुढील पर्याय निवडा C(9) E(25) H(64) L(144) ?(?) P(256) Q(289) R(324) O(225)17. पूर्व – पश्चिम रांगेत 8 मित्र उत्तरेकडे बघत बसले आहेत. S पासून एक व्यक्ती सोडून M बसला आहे पण त्याच्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही. K पासून एक व्यक्ती सोडून B बसला आहे की ज्याच्या उजव्या बाजूला फक्त एक व्यक्ती बसू शकेल. A हा कोणत्याही एका कडेला बसलेला आहे. तर M आणि B यांच्यात किती व्यक्ती बसलेल्या असतील? चार सहा पाच तीन18. गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? a. गंगापूर b. जायकवाडी c. नाथसागर a b आणि c फक्त a a आणि b फक्त b19. भारतीय प्राणी संरक्षण संस्था खालीलपैकी कोठे आहे? मुंबई कोलकाता देहरादून दिल्ली20. 1/8 + 2/3 + 3/4 = ? 29/33 23/29 37/24 31/23 Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
20/20
15
15
18
19
18
13
19/20
11
11
16
7
18
17
17
7
13
16/20
Fug. Sar ne yes