Police Bharti Exam 11 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/07/2022 1. P हा A B C या तिन्ही बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर P ची बायको C ची कोण लागेल ? वहिनी नणंद जाऊ बहिण 2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? हाताचा मळ असणे. खूप मौज असणे. हातावर मळ साचणे. काम करण्यास उत्साह नसणे. सहज शक्य असणे. 3. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या 8 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ? 56 8 16 28 4. पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा. परदेशगमन दुसऱ्या देशात जाणे. दुसऱ्या देशात जाऊन आलेली व्यक्ती. दुसऱ्या देशातील वस्तू विक्रीसाठी आणणे. दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा नसणे. 5. 9 + 99 + 999 + 999 + 99909 = ? 102115 101015 102105 102015 6. SRPF ची प्रथम स्थापना ……. या ठिकाणी झाली. सातारा शिवनेरी रायगड पुरंदर 7. एका संख्येला तीन भागात असे विभागले की प्रत्येक भाग आधीच्या भागापेक्षा दुप्पट असेल. जर सर्वात मोठ्या आणि लहान भागात 21 चा फरक असेल तर ती संख्या कोणती असेल? 64 100 81 49 8. मी पोलिस भरतीची तयारी करत आहे . वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ 9. ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया चतुर्थी षष्ठी 10. एका संख्येतील अंकांची बेरीज 18 आहे म्हणून तिला खालीलपैकी ……. या संख्येने नक्की भाग जातो. 5 3 4 8 11. एका रांगेत हर्षल मधोमध असणाऱ्या मुलाच्या मागे उभा आहे हर्षलचा क्रमांक समोरून 16 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ? 28 30 29 32 12. जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो ? 7 एप्रिल 7 सप्टेंबर 7 मे 7 जून 13. जर 27039 = SUPER तर 09322 =? PRESS PERSU REPUS PUSER 14. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेतील फरक किती ? 87 81 89 83 15. खाली दिलेल्या संस्थेची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. निष्काम कर्ममठ न्यायमूर्ती रानडे ना.म.जोशी धोंडो केशव कर्वे डॉ.आत्माराम पांडुरंग Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15
15
15 marks
14
14
15
13
14
8
15/15
13
10
8
14
10/15
14