Police Bharti Exam 11 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/07/2022 1. P हा A B C या तिन्ही बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर P ची बायको C ची कोण लागेल ? जाऊ नणंद वहिनी बहिण2. SRPF ची प्रथम स्थापना ……. या ठिकाणी झाली. सातारा पुरंदर शिवनेरी रायगड3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? हाताचा मळ असणे. हातावर मळ साचणे. सहज शक्य असणे. खूप मौज असणे. काम करण्यास उत्साह नसणे.4. खाली दिलेल्या संस्थेची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. निष्काम कर्ममठ ना.म.जोशी धोंडो केशव कर्वे न्यायमूर्ती रानडे डॉ.आत्माराम पांडुरंग5. जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो ? 7 सप्टेंबर 7 मे 7 जून 7 एप्रिल6. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेतील फरक किती ? 87 81 89 837. मी पोलिस भरतीची तयारी करत आहे . वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ8. ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ? षष्ठी द्वितीया तृतीया चतुर्थी9. पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा. परदेशगमन दुसऱ्या देशात जाऊन आलेली व्यक्ती. दुसऱ्या देशात जाणे. दुसऱ्या देशातील वस्तू विक्रीसाठी आणणे. दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा नसणे.10. एका संख्येतील अंकांची बेरीज 18 आहे म्हणून तिला खालीलपैकी ……. या संख्येने नक्की भाग जातो. 4 8 3 511. 9 + 99 + 999 + 999 + 99909 = ? 101015 102115 102015 10210512. एका संख्येला तीन भागात असे विभागले की प्रत्येक भाग आधीच्या भागापेक्षा दुप्पट असेल. जर सर्वात मोठ्या आणि लहान भागात 21 चा फरक असेल तर ती संख्या कोणती असेल? 100 81 64 4913. एका रांगेत हर्षल मधोमध असणाऱ्या मुलाच्या मागे उभा आहे हर्षलचा क्रमांक समोरून 16 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ? 32 30 29 2814. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या 8 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ? 8 28 56 1615. जर 27039 = SUPER तर 09322 =? PRESS REPUS PUSER PERSU Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15
15
15 marks
14
14
15
13
14
8
15/15
13
10
8
14
10/15
14