Police Bharti Exam 11

1. जर 27039 = SUPER तर 09322 =?

 
 
 
 

2. ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या संस्थेची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा.
निष्काम कर्ममठ

 
 
 
 

4. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या 8 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

5. 9 + 99 + 999 + 999 + 99909 = ?

 
 
 
 

6. एका संख्येला तीन भागात असे विभागले की प्रत्येक भाग आधीच्या भागापेक्षा दुप्पट असेल. जर सर्वात मोठ्या आणि लहान भागात 21 चा फरक असेल तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

7. P हा A B C या तिन्ही बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर P ची बायको C ची कोण लागेल ?

 
 
 
 

8. पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा.
परदेशगमन

 
 
 
 

9. एका रांगेत हर्षल मधोमध असणाऱ्या मुलाच्या मागे उभा आहे हर्षलचा क्रमांक समोरून 16 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

 
 
 
 

10. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेतील फरक किती ?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
हाताचा मळ असणे.

 
 
 
 

12. एका संख्येतील अंकांची बेरीज 18 आहे म्हणून तिला खालीलपैकी ……. या संख्येने नक्की भाग जातो.

 
 
 
 

13. मी पोलिस भरतीची तयारी करत आहे .
वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

14. SRPF ची प्रथम स्थापना ……. या ठिकाणी झाली.

 
 
 
 

15. जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 11”

Leave a Reply to AMIT KHOMANE Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now