Police Bharti Exam 11

1. SRPF ची प्रथम स्थापना ……. या ठिकाणी झाली.

 
 
 
 

2. एका रांगेत हर्षल मधोमध असणाऱ्या मुलाच्या मागे उभा आहे हर्षलचा क्रमांक समोरून 16 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
हाताचा मळ असणे.

 
 
 
 

4. ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या संस्थेची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा.
निष्काम कर्ममठ

 
 
 
 

6. जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

7. मी पोलिस भरतीची तयारी करत आहे .
वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

8. जर 27039 = SUPER तर 09322 =?

 
 
 
 

9. एका संख्येतील अंकांची बेरीज 18 आहे म्हणून तिला खालीलपैकी ……. या संख्येने नक्की भाग जातो.

 
 
 
 

10. पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा.
परदेशगमन

 
 
 
 

11. एका संख्येला तीन भागात असे विभागले की प्रत्येक भाग आधीच्या भागापेक्षा दुप्पट असेल. जर सर्वात मोठ्या आणि लहान भागात 21 चा फरक असेल तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

12. P हा A B C या तिन्ही बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर P ची बायको C ची कोण लागेल ?

 
 
 
 

13. 9 + 99 + 999 + 999 + 99909 = ?

 
 
 
 

14. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेतील फरक किती ?

 
 
 
 

15. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या 8 मित्रांनी एकमेकांना एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले असतील ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 11”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now