Police Bharti Exam 20

1. 250 पैकी काही अंडी फुटून गेल्याने 12 खाचा असणारे एकूण 17 बॉक्स भरता आले. तर किती अंडी फुटली असतील?

 
 
 
 

2. उद्देश ओळखा
निधी मुद्दाम उशीर करू नको

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
Y25 W23 T20 P16 ?

 
 
 
 

4. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
प्रणाली सकाळपासून रडत होती

 
 
 
 

5. येन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ?

 
 
 
 

6. 2005 साली स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ?

 
 
 
 

7. 1181385 ÷ 15 = ?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ?
4 11 25 53 109 ?

 
 
 
 

9. जर रोहन ताशी 75 बॅग पॅक करत असेल तर 30 बॅग पॅक करण्यास त्याला किती वेळ लागेल?

 
 
 
 

10. सोमवारी क्लास होणार नाही
वाक्याचा प्रकार ओळखा ( सुचना: या प्रश्नाचे तुमचे उत्तर चुकू शकते – उत्तरपत्रिकेत दिलेले उत्तर योग्य आहे )

 
 
 
 

11. योग्य पर्याय निवडा
कर्ण : चौरस : : ? : वर्तुळ

 
 
 
 

12. लोह या धातूची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

13. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?

 
 
 
 

14. 31 ते 56 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल?

 
 
 
 

15. खालील शब्दाचे लिंग ओळखा
दहीभात

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 20”

  1. Aarti Surendra Wankhade

    Sir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!