Police Bharti Exam 20 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. 31 ते 56 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? 1221 1131 1441 13312. येन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? इराण चीन जपान कॅनडा3. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रणाली सकाळपासून रडत होती द्विकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद4. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ? 4 11 25 53 109 ? 199 158 221 1105. सोमवारी क्लास होणार नाही वाक्याचा प्रकार ओळखा ( सुचना: या प्रश्नाचे तुमचे उत्तर चुकू शकते – उत्तरपत्रिकेत दिलेले उत्तर योग्य आहे ) विधानार्थी संयुक्त वाक्य होकारदर्शक नकारदर्शक6. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड कर्झन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड डलहौसी जनरल डायर7. जर रोहन ताशी 75 बॅग पॅक करत असेल तर 30 बॅग पॅक करण्यास त्याला किती वेळ लागेल? 30 मिनिटे 24 मिनिटे 28 मिनिटे 22 मिनिटे8. योग्य पर्याय निवडा कर्ण : चौरस : : ? : वर्तुळ गोल व्यास त्रिज्या क्षेत्रफळ9. लोह या धातूची संज्ञा काय आहे ? L Ag Au Fe10. 1181385 ÷ 15 = ? 79758 75789 78759 7778911. 2005 साली स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ? गुरुवारी मंगळवारी रविवारी बुधवारी12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. Y25 W23 T20 P16 ? Q17 K11 E5 M1313. उद्देश ओळखा निधी मुद्दाम उशीर करू नको मुद्दाम निधी उशीर नको14. 250 पैकी काही अंडी फुटून गेल्याने 12 खाचा असणारे एकूण 17 बॉक्स भरता आले. तर किती अंडी फुटली असतील? 4 डझन आणि 8 4 डझन आणि 2 3 डझन आणि 10 3 डझन आणि 815. खालील शब्दाचे लिंग ओळखा दहीभात स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी उभयलिंगी पुल्लिंगी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Aarti Surendra Wankhade 08/08/2022 at 7:54 pmSir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please Reply
14
10/15
13 marks
13
14
14
8
13
6
12
12
10
15/15
14
11
6
12
Sir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please