Police Bharti Exam 20 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. लोह या धातूची संज्ञा काय आहे ? Au Ag Fe L2. उद्देश ओळखा निधी मुद्दाम उशीर करू नको उशीर निधी नको मुद्दाम3. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन जनरल डायर लॉर्ड माऊंटबॅटन4. 31 ते 56 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? 1441 1131 1221 13315. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. Y25 W23 T20 P16 ? E5 Q17 K11 M136. 250 पैकी काही अंडी फुटून गेल्याने 12 खाचा असणारे एकूण 17 बॉक्स भरता आले. तर किती अंडी फुटली असतील? 4 डझन आणि 2 4 डझन आणि 8 3 डझन आणि 10 3 डझन आणि 87. सोमवारी क्लास होणार नाही वाक्याचा प्रकार ओळखा ( सुचना: या प्रश्नाचे तुमचे उत्तर चुकू शकते – उत्तरपत्रिकेत दिलेले उत्तर योग्य आहे ) विधानार्थी होकारदर्शक संयुक्त वाक्य नकारदर्शक8. जर रोहन ताशी 75 बॅग पॅक करत असेल तर 30 बॅग पॅक करण्यास त्याला किती वेळ लागेल? 30 मिनिटे 24 मिनिटे 28 मिनिटे 22 मिनिटे9. खालील शब्दाचे लिंग ओळखा दहीभात उभयलिंगी पुल्लिंगी नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी10. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रणाली सकाळपासून रडत होती उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद11. 2005 साली स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ? गुरुवारी मंगळवारी बुधवारी रविवारी12. येन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? जपान इराण चीन कॅनडा13. 1181385 ÷ 15 = ? 77789 75789 78759 7975814. योग्य पर्याय निवडा कर्ण : चौरस : : ? : वर्तुळ व्यास त्रिज्या क्षेत्रफळ गोल15. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ? 4 11 25 53 109 ? 110 199 158 221 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Aarti Surendra Wankhade 08/08/2022 at 7:54 pmSir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please Reply
14
10/15
13 marks
13
14
14
8
13
6
12
12
10
15/15
14
11
6
12
Sir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please