Police Bharti Exam 20 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2022 1. उद्देश ओळखा निधी मुद्दाम उशीर करू नको मुद्दाम नको निधी उशीर2. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ? 4 11 25 53 109 ? 110 158 221 1993. 1181385 ÷ 15 = ? 78759 79758 77789 757894. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. Y25 W23 T20 P16 ? M13 K11 Q17 E55. लोह या धातूची संज्ञा काय आहे ? Ag Au L Fe6. योग्य पर्याय निवडा कर्ण : चौरस : : ? : वर्तुळ व्यास गोल त्रिज्या क्षेत्रफळ7. 31 ते 56 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? 1331 1441 1221 11318. 2005 साली स्वातंत्र्यदिन मंगळवारी होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी असेल ? रविवारी मंगळवारी गुरुवारी बुधवारी9. येन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? चीन कॅनडा इराण जपान10. जर रोहन ताशी 75 बॅग पॅक करत असेल तर 30 बॅग पॅक करण्यास त्याला किती वेळ लागेल? 30 मिनिटे 28 मिनिटे 24 मिनिटे 22 मिनिटे11. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ? लॉर्ड कर्झन जनरल डायर लॉर्ड डलहौसी लॉर्ड माऊंटबॅटन12. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा प्रणाली सकाळपासून रडत होती अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद13. 250 पैकी काही अंडी फुटून गेल्याने 12 खाचा असणारे एकूण 17 बॉक्स भरता आले. तर किती अंडी फुटली असतील? 4 डझन आणि 2 3 डझन आणि 8 4 डझन आणि 8 3 डझन आणि 1014. खालील शब्दाचे लिंग ओळखा दहीभात उभयलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी15. सोमवारी क्लास होणार नाही वाक्याचा प्रकार ओळखा ( सुचना: या प्रश्नाचे तुमचे उत्तर चुकू शकते – उत्तरपत्रिकेत दिलेले उत्तर योग्य आहे ) नकारदर्शक संयुक्त वाक्य होकारदर्शक विधानार्थी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Aarti Surendra Wankhade 08/08/2022 at 7:54 pmSir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please Reply
14
10/15
13 marks
13
14
14
8
13
6
12
12
10
15/15
14
11
6
12
Sir marathi grammar chya test je ahet 1 pasun 97 paryant. Te sumbit keli ki answer nahi disat ahet sir.. as kasir. To problem solve kara please