Police Bharti Exam 27 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. 180 सफरचंदापैकी 16 सफरचंद खराब झाले तर एक डझनचा एक बॉक्स याप्रमाणे बॉक्स तयार केले तर किती सफरचंद शिल्लक राहतील ? 8 एकही नाही. 10 12 2. खाली दिलेल्या पैकी कोणते मृदू व्यंजन आहे ? थ् ण् ज् ट् 3. एका सांकेतिक भाषेत FLEXIBLE हा शब्द EK4W3AK4 तर DANGEROUS हा शब्द कसा लिहावा ? C5MF4Q21R SOUREGNAD CAMFEQOUR C1MF2Q45R 4. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:3:4 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ? 50 अंश 120 अंश 80 अंश 60 अंश 5. Pan Card वर असणारा नंबर किती अंक + अक्षरांचा असतो? बारा दहा नऊ सात 6. अन्याय ‘ या शब्दातील योग्य समास ओळखा. द्वंद्व नत्र तत्पुरूष द्विगु कर्मधारय 7. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. कडू कारल्याची भाजी आम्ही सगळे मात्र आवडीने खातो. – या वाक्यातील कडू हे …… विशेषण आहे. गुण पृथकत्ववाचक सार्वनामिक अनिश्चित 8. आजी आणि नात यांच्या वयात 60 वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय 84 वर्ष असेल तर चार वर्षापूर्वी आजीचे वय किती असेल ? 76 68 70 72 9. मांजरीने गॅसवर असलेले दुधाचे पातेले सांडून दिले. या वाक्यातील ( मांजर ) या शब्दाची जात ओळखा. विशेषनाम यापैकी नाही. भाववाचक नाम सामान्यनाम 10. क्रमाने येणारे पद निवडा SD QF OH MJ ? KT KL PQ NO 11. चुकीचा पर्याय निवडा 72*5 63*3 81*9 51*4 12. …… ला घटनेचा आत्मा असे म्हटले जाते कलम 17 कलम 51 अ कलम 32 कलम 124 13. लाल बाल पाल या जहाल नेत्यांच्या गटात कोणता शब्द आडनाव दर्शवतो? लाल बाल एकही नाही पाल 14. पुढीलपैकी कोणती संख्या 140 ते 150 च्या दरम्यान असणारी मुळ संख्या आहे ? 143 149 141 147 15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 56 72 90 110 ? 156 132 144 120 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
10
13 marks
14
Police bharti mar rahe ho kay
13
8
Rakesh maskare 14 marks
Megha Dhavale
15/15