Police Bharti Exam 27 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. एका सांकेतिक भाषेत FLEXIBLE हा शब्द EK4W3AK4 तर DANGEROUS हा शब्द कसा लिहावा ? CAMFEQOUR C5MF4Q21R C1MF2Q45R SOUREGNAD2. आजी आणि नात यांच्या वयात 60 वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय 84 वर्ष असेल तर चार वर्षापूर्वी आजीचे वय किती असेल ? 68 76 72 703. क्रमाने येणारे पद निवडा SD QF OH MJ ? KL KT NO PQ4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 56 72 90 110 ? 132 144 156 1205. लाल बाल पाल या जहाल नेत्यांच्या गटात कोणता शब्द आडनाव दर्शवतो? पाल बाल लाल एकही नाही6. खाली दिलेल्या पैकी कोणते मृदू व्यंजन आहे ? ट् ण् थ् ज्7. मांजरीने गॅसवर असलेले दुधाचे पातेले सांडून दिले. या वाक्यातील ( मांजर ) या शब्दाची जात ओळखा. यापैकी नाही. सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम8. चुकीचा पर्याय निवडा 51*4 72*5 63*3 81*99. पुढीलपैकी कोणती संख्या 140 ते 150 च्या दरम्यान असणारी मुळ संख्या आहे ? 149 143 141 14710. 180 सफरचंदापैकी 16 सफरचंद खराब झाले तर एक डझनचा एक बॉक्स याप्रमाणे बॉक्स तयार केले तर किती सफरचंद शिल्लक राहतील ? 12 8 10 एकही नाही.11. Pan Card वर असणारा नंबर किती अंक + अक्षरांचा असतो? बारा नऊ दहा सात12. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. कडू कारल्याची भाजी आम्ही सगळे मात्र आवडीने खातो. – या वाक्यातील कडू हे …… विशेषण आहे. अनिश्चित गुण सार्वनामिक पृथकत्ववाचक13. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:3:4 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ? 50 अंश 80 अंश 60 अंश 120 अंश14. …… ला घटनेचा आत्मा असे म्हटले जाते कलम 17 कलम 124 कलम 51 अ कलम 3215. अन्याय ‘ या शब्दातील योग्य समास ओळखा. द्विगु कर्मधारय द्वंद्व नत्र तत्पुरूष Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
10
13 marks
14
Police bharti mar rahe ho kay
13
8
Rakesh maskare 14 marks
Megha Dhavale
15/15