Police Bharti Exam 27 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. अन्याय ‘ या शब्दातील योग्य समास ओळखा. द्वंद्व कर्मधारय द्विगु नत्र तत्पुरूष2. 180 सफरचंदापैकी 16 सफरचंद खराब झाले तर एक डझनचा एक बॉक्स याप्रमाणे बॉक्स तयार केले तर किती सफरचंद शिल्लक राहतील ? 8 एकही नाही. 10 123. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 56 72 90 110 ? 120 132 144 1564. चुकीचा पर्याय निवडा 81*9 51*4 63*3 72*55. आजी आणि नात यांच्या वयात 60 वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय 84 वर्ष असेल तर चार वर्षापूर्वी आजीचे वय किती असेल ? 76 68 72 706. खाली दिलेल्या पैकी कोणते मृदू व्यंजन आहे ? ट् थ् ण् ज्7. एका सांकेतिक भाषेत FLEXIBLE हा शब्द EK4W3AK4 तर DANGEROUS हा शब्द कसा लिहावा ? SOUREGNAD CAMFEQOUR C5MF4Q21R C1MF2Q45R8. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:3:4 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ? 50 अंश 80 अंश 60 अंश 120 अंश9. मांजरीने गॅसवर असलेले दुधाचे पातेले सांडून दिले. या वाक्यातील ( मांजर ) या शब्दाची जात ओळखा. भाववाचक नाम सामान्यनाम यापैकी नाही. विशेषनाम10. लाल बाल पाल या जहाल नेत्यांच्या गटात कोणता शब्द आडनाव दर्शवतो? बाल पाल लाल एकही नाही11. पुढीलपैकी कोणती संख्या 140 ते 150 च्या दरम्यान असणारी मुळ संख्या आहे ? 147 143 149 14112. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. कडू कारल्याची भाजी आम्ही सगळे मात्र आवडीने खातो. – या वाक्यातील कडू हे …… विशेषण आहे. पृथकत्ववाचक सार्वनामिक अनिश्चित गुण13. क्रमाने येणारे पद निवडा SD QF OH MJ ? NO KL KT PQ14. Pan Card वर असणारा नंबर किती अंक + अक्षरांचा असतो? दहा नऊ सात बारा15. …… ला घटनेचा आत्मा असे म्हटले जाते कलम 124 कलम 17 कलम 32 कलम 51 अ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
10
13 marks
14
Police bharti mar rahe ho kay
13
8
Rakesh maskare 14 marks
Megha Dhavale
15/15