Police Bharti Exam 27 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. Pan Card वर असणारा नंबर किती अंक + अक्षरांचा असतो? बारा नऊ सात दहा2. खाली दिलेल्या पैकी कोणते मृदू व्यंजन आहे ? ट् थ् ण् ज्3. चुकीचा पर्याय निवडा 81*9 63*3 72*5 51*44. अन्याय ‘ या शब्दातील योग्य समास ओळखा. द्विगु कर्मधारय द्वंद्व नत्र तत्पुरूष5. एका सांकेतिक भाषेत FLEXIBLE हा शब्द EK4W3AK4 तर DANGEROUS हा शब्द कसा लिहावा ? CAMFEQOUR C5MF4Q21R SOUREGNAD C1MF2Q45R6. क्रमाने येणारे पद निवडा SD QF OH MJ ? KL PQ NO KT7. लाल बाल पाल या जहाल नेत्यांच्या गटात कोणता शब्द आडनाव दर्शवतो? एकही नाही लाल बाल पाल8. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 2:3:4 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल ? 60 अंश 50 अंश 120 अंश 80 अंश9. मांजरीने गॅसवर असलेले दुधाचे पातेले सांडून दिले. या वाक्यातील ( मांजर ) या शब्दाची जात ओळखा. विशेषनाम यापैकी नाही. सामान्यनाम भाववाचक नाम10. खालील वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. कडू कारल्याची भाजी आम्ही सगळे मात्र आवडीने खातो. – या वाक्यातील कडू हे …… विशेषण आहे. सार्वनामिक गुण पृथकत्ववाचक अनिश्चित11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा 56 72 90 110 ? 156 120 144 13212. पुढीलपैकी कोणती संख्या 140 ते 150 च्या दरम्यान असणारी मुळ संख्या आहे ? 143 149 141 14713. आजी आणि नात यांच्या वयात 60 वर्ष इतका फरक आहे त्यांचे एकूण वय 84 वर्ष असेल तर चार वर्षापूर्वी आजीचे वय किती असेल ? 72 70 76 6814. 180 सफरचंदापैकी 16 सफरचंद खराब झाले तर एक डझनचा एक बॉक्स याप्रमाणे बॉक्स तयार केले तर किती सफरचंद शिल्लक राहतील ? 10 12 एकही नाही. 815. …… ला घटनेचा आत्मा असे म्हटले जाते कलम 51 अ कलम 124 कलम 17 कलम 32 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
10
13 marks
14
Police bharti mar rahe ho kay
13
8
Rakesh maskare 14 marks
Megha Dhavale
15/15