Police Bharti Exam 46 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा खोटे न ठरणारे शब्द. व्यर्थ मनोराज्य करणे. दगडावर असलेली रेष. अशक्य गोष्ट. 2. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल? 3 4 2 5 3. योग्य विधान निवडा. राज्यसभेचे 2/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर एका वर्षाने निवृत्त होतात. 4. सायना नेहवाल …………. आहे. बॅडमिंटनपटू हॉकीपटू टेनिस प्लेअर क्रिकेटर 5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. HD JE LF NG ? MN YD QV PH 6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 24 : 60 : : 52 : ? 200 130 25 40 7. आधुनिक आर्वतसारणी : ? : : आनुवंशिकतेचा सिद्धांत: मेंडेल गोल्डस्टिन डार्विन थॉमसन मेंडलिव्ह 8. गटात न बसणारी संख्या कोणती ? 1 3 9 27 81 242 729 242 9 729 27 9. नमस्कार या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? नमस + कार नम + स्कार नम: + कार नमो + कार 10. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल? चौरस पंचकोन वर्तुळ काटकोन त्रिकोण 11. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल? 5 किमी प्रति तास 50 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 12. गटात न बसणारा पर्याय निवडा. वसंत शरद ग्रीष्म माघ हेमंत माघ ग्रीष्म वसंत हेमंत 13. म्हण पूर्ण करा. कोल्हा ……… ला राजी. उसाला केळीला काकडीला द्रांक्षाला 14. अशुद्ध शब्द निवडा. आकृति असुर प्रतिकार इतिहास 15. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल? 10 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 8 किमी प्रति तास Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 mark
14/15
13 marks
१२/१५
13/15
15
Tushar
15
Ashish Ade
Marks 9/15
Awesome
13 mark
mukesh maind 11/15
12/15