Police Bharti Exam 46 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल? 12 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 8 किमी प्रति तास 10 किमी प्रति तास2. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल? चौरस पंचकोन वर्तुळ काटकोन त्रिकोण3. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल? 5 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 50 किमी प्रति तास4. अशुद्ध शब्द निवडा. इतिहास असुर प्रतिकार आकृति5. म्हण पूर्ण करा. कोल्हा ……… ला राजी. काकडीला केळीला द्रांक्षाला उसाला6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 24 : 60 : : 52 : ? 200 40 25 1307. गटात न बसणारी संख्या कोणती ? 1 3 9 27 81 242 729 9 242 27 7298. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल? 3 5 2 49. आधुनिक आर्वतसारणी : ? : : आनुवंशिकतेचा सिद्धांत: मेंडेल डार्विन थॉमसन मेंडलिव्ह गोल्डस्टिन10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. HD JE LF NG ? YD MN QV PH11. गटात न बसणारा पर्याय निवडा. वसंत शरद ग्रीष्म माघ हेमंत हेमंत माघ ग्रीष्म वसंत12. दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा व्यर्थ मनोराज्य करणे. खोटे न ठरणारे शब्द. अशक्य गोष्ट. दगडावर असलेली रेष.13. नमस्कार या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? नमस + कार नम: + कार नम + स्कार नमो + कार14. योग्य विधान निवडा. राज्यसभेचे 2/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर एका वर्षाने निवृत्त होतात.15. सायना नेहवाल …………. आहे. टेनिस प्लेअर बॅडमिंटनपटू क्रिकेटर हॉकीपटू Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 mark
14/15
13 marks
१२/१५
13/15
15
Tushar
15
Ashish Ade
Marks 9/15
Awesome
13 mark
mukesh maind 11/15
12/15