Police Bharti Exam 46 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. योग्य विधान निवडा. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर एका वर्षाने निवृत्त होतात. राज्यसभेचे 2/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. HD JE LF NG ? PH MN QV YD3. गटात न बसणारी संख्या कोणती ? 1 3 9 27 81 242 729 242 9 729 274. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 24 : 60 : : 52 : ? 130 200 25 405. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल? 5 4 2 36. म्हण पूर्ण करा. कोल्हा ……… ला राजी. द्रांक्षाला केळीला उसाला काकडीला7. आधुनिक आर्वतसारणी : ? : : आनुवंशिकतेचा सिद्धांत: मेंडेल मेंडलिव्ह थॉमसन डार्विन गोल्डस्टिन8. सायना नेहवाल …………. आहे. क्रिकेटर बॅडमिंटनपटू हॉकीपटू टेनिस प्लेअर9. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल? 50 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 5 किमी प्रति तास10. अशुद्ध शब्द निवडा. असुर इतिहास आकृति प्रतिकार11. दगडावरची रेघ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा दगडावर असलेली रेष. व्यर्थ मनोराज्य करणे. खोटे न ठरणारे शब्द. अशक्य गोष्ट.12. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल? 6 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास 8 किमी प्रति तास 10 किमी प्रति तास13. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल? वर्तुळ चौरस पंचकोन काटकोन त्रिकोण14. नमस्कार या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? नमस + कार नम + स्कार नम: + कार नमो + कार15. गटात न बसणारा पर्याय निवडा. वसंत शरद ग्रीष्म माघ हेमंत ग्रीष्म वसंत हेमंत माघ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 mark
14/15
13 marks
१२/१५
13/15
15
Tushar
15
Ashish Ade
Marks 9/15
Awesome
13 mark
mukesh maind 11/15
12/15