Police Bharti Exam 46

1. म्हण पूर्ण करा.
कोल्हा ……… ला राजी.

 
 
 
 

2. दगडावरची रेघ
या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा

 
 
 
 

3. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
24 : 60 : : 52 : ?

 
 
 
 

6. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल?

 
 
 
 

7. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
HD JE LF NG ?

 
 
 
 

9. गटात न बसणारा पर्याय निवडा.
वसंत शरद ग्रीष्म माघ हेमंत

 
 
 
 

10. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल?

 
 
 
 

11. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल?

 
 
 
 

12. आधुनिक आर्वतसारणी : ? : : आनुवंशिकतेचा सिद्धांत: मेंडेल

 
 
 
 

13. सायना नेहवाल …………. आहे.

 
 
 
 

14. गटात न बसणारी संख्या कोणती ?
1 3 9 27 81 242 729

 
 
 
 

15. नमस्कार या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 46”

Leave a Reply to Anita Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now