Police Bharti Exam 48 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/09/2022 1. एका सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द 16-17-20-22-10 असा लिहितात तर TREAT हा शब्द कसा लिहाल ? 22-5-7-20-21 20-18-5-5-20 22-20-7-3-22 22-18-8-6 23 2. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील? 7 आणि 14 8 आणि 3 24 आणि 9 16 आणि 6 3. पक्षी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा. द्विज विहंग खग राजीव 4. पृथ्वीचे परिवलन म्हणजे – सूर्य पृथ्वीभोवती फिरणे. पृथ्वी चंद्राभोवती फिरणे. पृथ्वी सूर्याभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. 5. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल? 5000 रू 2500 रू 3500 रू 4500 रू 6. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा …….. 1 ने लहान असेल 1 ने मोठी असेल 10 ने लहान असेल 10 ने मोठी असेल 7. साखरभात या शब्दात कोणता समास आहे? द्विगु समास समाहार द्वंद नत्र तत्पुरूष समास मध्यमपद लोपी समास 8. दिलेली संख्यामालिका पूर्ण करा. 3/4 12 5/6 30 7/8 ? 9/10 90 56 65 49 45 9. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. विदुषी गोप नळी जननी 10. तिकीटाच्या रांगेत प्रदीपच्या मागे 9 तर पुढे 3 जण उभे आहेत तर रांगेत एकूण किती जण असतील ? 12 13 14 9 11. 1 3 0 2 12. मी पू.लं वाचले – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. व्यंगार्थ लक्ष्यार्थ वाच्यार्थ संकेतार्थ 13. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून खालीलपैकी कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ? मधू दंडवते सी.डी.देशमुख यापैकी नाही विजय केळकर 14. दिनेश पूर्वेकडे तोंड करून उभा असताना 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून चालत गेला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ? नैऋत्य उत्तर दक्षिण पूर्व 15. तंटामुक्त अभियानाची संकल्पना कोणी मांडली ? देवेंद्र फडणवीस आर.आर.पाटील दिलीप वळसे पाटील अनिल देशमुख Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Alfiya khan 03/09/2022 at 9:38 am Ans hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai Reply
15 marks
11/15
10/15
15
12/15
१४/१५
14
02/09/2022 AT 8:06 PM
13/15
Rakesh maskare 14
Pallavi Bisen
14/15
13
Ans hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai
15/15
11
15 marks