Police Bharti Exam 48

1. दिलेली संख्यामालिका पूर्ण करा.
3/4 12 5/6 30 7/8 ? 9/10 90

 
 
 
 

2. दिनेश पूर्वेकडे तोंड करून उभा असताना 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून चालत गेला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ?

 
 
 
 

3. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

 
 
 
 

4. मी पू.लं वाचले –
या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

 
 
 
 

5. पक्षी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. तिकीटाच्या रांगेत प्रदीपच्या मागे 9 तर पुढे 3 जण उभे आहेत तर रांगेत एकूण किती जण असतील ?

 
 
 
 

7. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल?

 
 
 
 

8. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा ……..

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द 16-17-20-22-10 असा लिहितात तर TREAT हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

10. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील?

 
 
 
 

11. साखरभात या शब्दात कोणता समास आहे?

 
 
 
 

12. पृथ्वीचे परिवलन म्हणजे –

 
 
 
 

13. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून खालीलपैकी कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?

 
 
 
 

14. तंटामुक्त अभियानाची संकल्पना कोणी मांडली ?

 
 
 
 

15.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 48”

Leave a Reply to Avinash Jain Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now