Police Bharti Exam 48 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/09/2022 1. पृथ्वीचे परिवलन म्हणजे – पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. सूर्य पृथ्वीभोवती फिरणे. पृथ्वी सूर्याभोवती फिरणे. पृथ्वी चंद्राभोवती फिरणे.2. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून खालीलपैकी कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ? सी.डी.देशमुख यापैकी नाही विजय केळकर मधू दंडवते3. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा …….. 1 ने लहान असेल 10 ने लहान असेल 1 ने मोठी असेल 10 ने मोठी असेल4. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल? 3500 रू 2500 रू 5000 रू 4500 रू5. दिलेली संख्यामालिका पूर्ण करा. 3/4 12 5/6 30 7/8 ? 9/10 90 49 45 65 566. एका सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द 16-17-20-22-10 असा लिहितात तर TREAT हा शब्द कसा लिहाल ? 22-5-7-20-21 22-18-8-6 23 22-20-7-3-22 20-18-5-5-207. दिनेश पूर्वेकडे तोंड करून उभा असताना 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून चालत गेला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ? पूर्व दक्षिण उत्तर नैऋत्य8. मी पू.लं वाचले – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. वाच्यार्थ लक्ष्यार्थ व्यंगार्थ संकेतार्थ9. 2 1 3 010. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील? 16 आणि 6 24 आणि 9 8 आणि 3 7 आणि 1411. पक्षी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा. विहंग द्विज राजीव खग12. तंटामुक्त अभियानाची संकल्पना कोणी मांडली ? देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख दिलीप वळसे पाटील आर.आर.पाटील13. तिकीटाच्या रांगेत प्रदीपच्या मागे 9 तर पुढे 3 जण उभे आहेत तर रांगेत एकूण किती जण असतील ? 12 13 9 1414. साखरभात या शब्दात कोणता समास आहे? समाहार द्वंद द्विगु समास नत्र तत्पुरूष समास मध्यमपद लोपी समास15. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. नळी जननी विदुषी गोप Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Alfiya khan 03/09/2022 at 9:38 amAns hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai Reply
15 marks
11/15
10/15
15
12/15
१४/१५
14
02/09/2022 AT 8:06 PM
13/15
Rakesh maskare 14
Pallavi Bisen
14/15
13
Ans hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai
15/15
11
15 marks