Police Bharti Exam 48 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/09/2022 1. साखरभात या शब्दात कोणता समास आहे? नत्र तत्पुरूष समास द्विगु समास समाहार द्वंद मध्यमपद लोपी समास2. तंटामुक्त अभियानाची संकल्पना कोणी मांडली ? देवेंद्र फडणवीस दिलीप वळसे पाटील आर.आर.पाटील अनिल देशमुख3. दिनेश पूर्वेकडे तोंड करून उभा असताना 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून चालत गेला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ? दक्षिण पूर्व उत्तर नैऋत्य4. मी पू.लं वाचले – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. वाच्यार्थ संकेतार्थ लक्ष्यार्थ व्यंगार्थ5. पृथ्वीचे परिवलन म्हणजे – पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. सूर्य पृथ्वीभोवती फिरणे. पृथ्वी चंद्राभोवती फिरणे. पृथ्वी सूर्याभोवती फिरणे.6. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा …….. 10 ने मोठी असेल 1 ने मोठी असेल 10 ने लहान असेल 1 ने लहान असेल7. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल? 2500 रू 3500 रू 4500 रू 5000 रू8. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून खालीलपैकी कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ? यापैकी नाही मधू दंडवते विजय केळकर सी.डी.देशमुख9. 0 1 3 210. एका सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द 16-17-20-22-10 असा लिहितात तर TREAT हा शब्द कसा लिहाल ? 22-20-7-3-22 20-18-5-5-20 22-18-8-6 23 22-5-7-20-2111. खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. विदुषी जननी नळी गोप12. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील? 16 आणि 6 7 आणि 14 8 आणि 3 24 आणि 913. तिकीटाच्या रांगेत प्रदीपच्या मागे 9 तर पुढे 3 जण उभे आहेत तर रांगेत एकूण किती जण असतील ? 14 13 12 914. पक्षी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा. राजीव द्विज खग विहंग15. दिलेली संख्यामालिका पूर्ण करा. 3/4 12 5/6 30 7/8 ? 9/10 90 65 49 56 45 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Alfiya khan 03/09/2022 at 9:38 amAns hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai Reply
15 marks
11/15
10/15
15
12/15
१४/१५
14
02/09/2022 AT 8:06 PM
13/15
Rakesh maskare 14
Pallavi Bisen
14/15
13
Ans hi nh dikhate sir mujhe fir mujje pata kaise chalega rong q..konse hai
15/15
11
15 marks