Police Bharti Exam 60

1. प्रेरणाची सासू कविताची आई लागते तर प्रेरणाचा मुलगा कविताचा कोण ?

 
 
 
 

2. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
दातांस दात लावून बसणे.

 
 
 
 

3. 40 दिवसात होणारे काम मजुरांची संख्या 25% वाढवून किती दिवस वाचवून पूर्ण करता येईल?

 
 
 
 

4. सोडियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?

 
 
 
 

5. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला?

 
 
 
 

6. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट तर मुलीच्या वयाच्या 5 पट आहे तर मुलाच्या आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

7. नारळांचा ढीग तसा ताऱ्यांचा ……….

 
 
 
 

8. योग्य क्रम लावा.
आश्विन श्रावण भाद्रपद आषाढ ज्येष्ठ

 
 
 
 

9. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत ?
अ) फटकळ
ब) दारूबाज
क) चिडखोर
ड) गैरसोय

 
 
 
 

10. खालील अंकमालिकेत असे एकूण किती 5 आहे ज्याच्या लगेचच पुढे 2आहे?
63259872546985314254562256413

 
 
 
 

11. 925 चे 4% किती ?

 
 
 
 

12. ज्यु धर्मियांना ………… असे म्हणतात.

 
 
 
 

13. खाली दिलेल्या शब्दांची शब्दकोषानुसार मांडणी करा.
1)POT
2)HOT
3)DOT
4)NOT
5)TOP

 
 
 
 

14. जर दोन संख्यांचा गुणाकार 64 आणि भागाकार 4 असेल तर त्यातील लहान संख्या कोणती असेल?

 
 
 
 

15. अलंकार ओळखा.
मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 60”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!