Police Bharti Exam 60

1. खालील अंकमालिकेत असे एकूण किती 5 आहे ज्याच्या लगेचच पुढे 2आहे?
63259872546985314254562256413

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दांची शब्दकोषानुसार मांडणी करा.
1)POT
2)HOT
3)DOT
4)NOT
5)TOP

 
 
 
 

3. 40 दिवसात होणारे काम मजुरांची संख्या 25% वाढवून किती दिवस वाचवून पूर्ण करता येईल?

 
 
 
 

4. प्रेरणाची सासू कविताची आई लागते तर प्रेरणाचा मुलगा कविताचा कोण ?

 
 
 
 

5. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट तर मुलीच्या वयाच्या 5 पट आहे तर मुलाच्या आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

6. ज्यु धर्मियांना ………… असे म्हणतात.

 
 
 
 

7. नारळांचा ढीग तसा ताऱ्यांचा ……….

 
 
 
 

8. योग्य क्रम लावा.
आश्विन श्रावण भाद्रपद आषाढ ज्येष्ठ

 
 
 
 

9. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत ?
अ) फटकळ
ब) दारूबाज
क) चिडखोर
ड) गैरसोय

 
 
 
 

10. सोडियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?

 
 
 
 

11. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
दातांस दात लावून बसणे.

 
 
 
 

12. अलंकार ओळखा.
मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

 
 
 
 

13. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला?

 
 
 
 

14. जर दोन संख्यांचा गुणाकार 64 आणि भागाकार 4 असेल तर त्यातील लहान संख्या कोणती असेल?

 
 
 
 

15. 925 चे 4% किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 60”

Leave a Reply to हिना मुल्ला Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now