Police Bharti Exam 60

1. योग्य क्रम लावा.
आश्विन श्रावण भाद्रपद आषाढ ज्येष्ठ

 
 
 
 

2. ज्यु धर्मियांना ………… असे म्हणतात.

 
 
 
 

3. 40 दिवसात होणारे काम मजुरांची संख्या 25% वाढवून किती दिवस वाचवून पूर्ण करता येईल?

 
 
 
 

4. अलंकार ओळखा.
मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

 
 
 
 

5. प्रेरणाची सासू कविताची आई लागते तर प्रेरणाचा मुलगा कविताचा कोण ?

 
 
 
 

6. 925 चे 4% किती ?

 
 
 
 

7. खालील अंकमालिकेत असे एकूण किती 5 आहे ज्याच्या लगेचच पुढे 2आहे?
63259872546985314254562256413

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दांची शब्दकोषानुसार मांडणी करा.
1)POT
2)HOT
3)DOT
4)NOT
5)TOP

 
 
 
 

9. नारळांचा ढीग तसा ताऱ्यांचा ……….

 
 
 
 

10. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
दातांस दात लावून बसणे.

 
 
 
 

11. जर दोन संख्यांचा गुणाकार 64 आणि भागाकार 4 असेल तर त्यातील लहान संख्या कोणती असेल?

 
 
 
 

12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला?

 
 
 
 

13. सोडियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?

 
 
 
 

14. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट तर मुलीच्या वयाच्या 5 पट आहे तर मुलाच्या आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

15. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत ?
अ) फटकळ
ब) दारूबाज
क) चिडखोर
ड) गैरसोय

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 60”

Leave a Reply to Avi 8010256359 Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now