Police Bharti Exam 60

1. सोडियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?

 
 
 
 

2. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट तर मुलीच्या वयाच्या 5 पट आहे तर मुलाच्या आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

3. 40 दिवसात होणारे काम मजुरांची संख्या 25% वाढवून किती दिवस वाचवून पूर्ण करता येईल?

 
 
 
 

4. योग्य क्रम लावा.
आश्विन श्रावण भाद्रपद आषाढ ज्येष्ठ

 
 
 
 

5. जर दोन संख्यांचा गुणाकार 64 आणि भागाकार 4 असेल तर त्यातील लहान संख्या कोणती असेल?

 
 
 
 

6. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
दातांस दात लावून बसणे.

 
 
 
 

7. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला?

 
 
 
 

8. प्रत्ययसाधित शब्द कोणते आहेत ?
अ) फटकळ
ब) दारूबाज
क) चिडखोर
ड) गैरसोय

 
 
 
 

9. खालील अंकमालिकेत असे एकूण किती 5 आहे ज्याच्या लगेचच पुढे 2आहे?
63259872546985314254562256413

 
 
 
 

10. नारळांचा ढीग तसा ताऱ्यांचा ……….

 
 
 
 

11. ज्यु धर्मियांना ………… असे म्हणतात.

 
 
 
 

12. 925 चे 4% किती ?

 
 
 
 

13. प्रेरणाची सासू कविताची आई लागते तर प्रेरणाचा मुलगा कविताचा कोण ?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या शब्दांची शब्दकोषानुसार मांडणी करा.
1)POT
2)HOT
3)DOT
4)NOT
5)TOP

 
 
 
 

15. अलंकार ओळखा.
मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 60”

Leave a Reply to Poonam Gurnule Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now