Police Bharti Exam 99

1. घोड्यांचे : खिंकाळणे : : मोराचे : ?

 
 
 
 

2. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 51 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

3. अजित बाहेर आला आणि त्याने सदूला हाक मारली – हे वाक्य …. आहे

 
 
 
 

4. गटात न बसणारी संख्या कोणती ?
1 9 25 49 64 81 121

 
 
 
 

5. हल् संधी ….. संधी ला म्हणतात

 
 
 
 

6. भांगडा हे कोणत्या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहे?

 
 
 
 

7. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

8. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर 2015 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

 
 
 
 

9. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 720 से.मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

10. राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो ?

 
 
 
 

11. वैष्णवीला अपघातानंतर आता चालवते – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

12. स हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

 
 
 
 

13. 1250 ली. पाणी मावणाऱ्या टाकीचा 13/25 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती ली.पाणी मावेल ?

 
 
 
 

14. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 95 किमी अंतर 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

15. 15 ऑगस्ट 2013 गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2015 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 99”

Leave a Reply to Siddhi Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now