Police Bharti Exam 99

1. गटात न बसणारी संख्या कोणती ?
1 9 25 49 64 81 121

 
 
 
 

2. राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो ?

 
 
 
 

3. वैष्णवीला अपघातानंतर आता चालवते – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

4. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

5. हल् संधी ….. संधी ला म्हणतात

 
 
 
 

6. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 95 किमी अंतर 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

7. 15 ऑगस्ट 2013 गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2015 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

8. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर 2015 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

 
 
 
 

9. स हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

 
 
 
 

10. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 51 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

11. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 720 से.मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

12. घोड्यांचे : खिंकाळणे : : मोराचे : ?

 
 
 
 

13. भांगडा हे कोणत्या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहे?

 
 
 
 

14. 1250 ली. पाणी मावणाऱ्या टाकीचा 13/25 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती ली.पाणी मावेल ?

 
 
 
 

15. अजित बाहेर आला आणि त्याने सदूला हाक मारली – हे वाक्य …. आहे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 99”

Leave a Reply to Vaibhav Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now