Police Bharti Exam 99

1. हल् संधी ….. संधी ला म्हणतात

 
 
 
 

2. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

3. भांगडा हे कोणत्या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहे?

 
 
 
 

4. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 720 से.मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

5. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 51 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

6. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर 2015 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

 
 
 
 

7. 1250 ली. पाणी मावणाऱ्या टाकीचा 13/25 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती ली.पाणी मावेल ?

 
 
 
 

8. स हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

 
 
 
 

9. घोड्यांचे : खिंकाळणे : : मोराचे : ?

 
 
 
 

10. वैष्णवीला अपघातानंतर आता चालवते – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

11. गटात न बसणारी संख्या कोणती ?
1 9 25 49 64 81 121

 
 
 
 

12. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 95 किमी अंतर 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

13. अजित बाहेर आला आणि त्याने सदूला हाक मारली – हे वाक्य …. आहे

 
 
 
 

14. 15 ऑगस्ट 2013 गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2015 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

15. राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 99”

Leave a Reply to Ramakant wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now