Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 1. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Q U T D B U D V S X D V A R C Q2. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1400 रू 4200 रू 1800 रू 3200 रू3. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असमदृष्टी विहंग अनुराग रहस्य4. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 10 8 145. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हाक प्रत्यय लागत नाही ने नो6. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 15 17 277. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा गांधी सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना कवी महंमद इक्बाल8. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 तास 80 तास 20 तास 10 तास9. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ रिती वर्तमानकाळ भविष्यकाळ10. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रकाश पोर्टल बोलो ॲप – गूगल मैत्री मोबाईल ॲप खोया पाया पोर्टल11. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 90 112 117 10012. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशी आजानुबाहु आपादमस्तक आगंतुक13. जर 12(4) = 48163 आणि 16(8) = 128242 तर 27(3) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 81930 91309 81309 8430814. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 66.66 33.33 41.66 3815. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग16. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशय बुद्धिमान असणे गोंधळून जाणे मध लावणे आशा दाखवणे17. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेतापेशी यापैकी नाही पेशीपटल/प्रद्रव्य पटल पेशीभित्तिका18. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा अनुप्रास अतिशयोक्ती श्लेष अलंकार19. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिल्लारी-भोगावती येलदरी-पूर्णा राधानगरी-सीना गंगापूर-वैतरणा20. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सफरचंद भरडधान्य काजू डाळिंब21. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्पष्टवक्तेपणा शीघ्रकोपी उत्कर्ष परमात्मा22. 5+10+15+20+……….+45+50 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 235 275 225 25023. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम पूर्व आग्नेय ईशान्य24. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक संबोधनदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक25. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 किमी 10 किमी 12 किमी 8 किमी26. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4:1 5:1 3:1 2:127. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सासू बहीण आई पत्नी28. चुकीचे पद ओळखा 28, 39, 52, 67, 82, 103 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 39 67 82 10329. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 9 25 2030. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रितीवाचक आवृत्तीदर्शक प्रश्नार्थक अनुकरणदर्शक31. सशक्त : दुर्बल : : मंद : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेज गरम बंद थंड32. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूजा वरील सर्व दिशा विद्या33. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलकत्ता या सर्व ठिकाणी मद्रास मुंबई34. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशी विपुलता कमकुवत तुटवडा35. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती 42 वर्षे 31 वर्षे 38 वर्षे36. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन37. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बीड लातूर उस्मानाबाद यवतमाळ38. 1, 2, 6, 12, 36, 72, 216, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 518 432 288 49839. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे ज्याची विद्या त्यालाच माहित रंग लावून रंगारी होणे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे40. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठा रास्त गोफ्तार संवाद कौमुदी इंडियन ओपिनियन41. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 वा 8 वा 18 वा 10 वा42. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामे बहीण चुलत बहीण मावशी मावस बहीण43. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हवा मुलगा शौर्य सैन्य44. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 14 16 1545. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायमूर्ती रानडे रमाबाई रानडे रा गो भांडारकर पंडिता रमाबाई46. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वर्ग-2 वर्ग-3 यापैकी नाही वर्ग-447. 2, 8, 18, 32, 50, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 102 111 95 9848. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7/3 8/3 3/7 3/849. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ राजेंद्र प्रसाद प्रणव मुखर्जी नीलम संजीव रेड्डी व्ही व्ही गिरी50. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SSMXY ODXMY SDXMY ODYMX51. उपपदार्थ म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल एकही नाही वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध52. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 71 आणि 73 17 आणि 19 59 आणि 61 23 आणि 2553. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपत्+काल विपत्र+काल विपद्+काल विपद्+काळ54. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11/3 9 10 1255. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुबोध जयस्वाल दीपक मिश्रा दिपांकर दत्ता प्रमोद अग्रवाल56. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रस्ता सुरक्षा आठवडा जागतिक वारसा आठवडा स्तनपान आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा57. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50° 48° 82° 40° 20° 120° 30° 60° 90° 40° 28° 102°58. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुष्प वरील सर्व विभूती उत्सव59. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिमा दास दुती चंद बजरंग पूनिया दीपा मलिक60. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाशिक पुणे मुंबई सातारा61. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3550 रू 2430 रू 2400 रू 3520 रू62. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांजर – कुत्रा सिंह – उंदीर साप – मुंगूस मासा – बगळा63. सोडवा : 4.8 + 2.369 – 0.123 + 11.943 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11.876 18.989 30.652 23.03264. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देखल्या देवा दंडवत देणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे देणे कुसळांचे घेणे मुसळाचे देश तसा वेश65. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष66. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 9 4 1167. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापुरी चप्पल-महाराष्ट्र दिंडीगुल कुलूप-तामिळनाडू कंदांगी साडी-तामिळनाडू सर्व जोड्या बरोबर68. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांढरदेवी यापैकी नाही घाटात आहे69. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 रू 7.2 रू 10 रू काहीच पैसे वाचले नाही70. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा गांधी महादेव गोविंद रानडे पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक71. 12 : 132 :: 13 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 183 182 156 15372. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BPDY DYBP BNMH DSPD73. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मयुरेश्वर-पुणे एकही जोडी अयोग्य नाही कर्नाळा-रायगड देऊळगाव-रेहेकुरी-अहमदनगर74. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 4 775. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विघातक टंचाई विभाग विपुलता76. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 180 120 15077. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SJD OSP SVD OSD78. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त79. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हरियाणा पुणे शिवाजी पार्क मुंबई नवी दिल्ली80. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोवा केरळ तामिळनाडू महाराष्ट्र81. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 7 582. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्रांती घेणे जतन करणे खूप घाबरणे लपून राहणे83. 36 चे 25% ची चारपट + T = 50 तर T = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 23 13 1484. 12x+3 = 15x+4 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3 4 -1/3 7/385. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरा फ्लोरिन्स कार्बन ग्राफाईट86. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संगमनेर भुसावळ भंडारा आर्वी87. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थळ क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय88. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सचिन तेंडुलकर रोहित शर्मा वीरेंद्र सेहवाग विराट कोहली89. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य विधानार्थी वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य90. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 900 मीटर 600 मीटर 1200 मीटर 1800 मीटर91. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरीलपैकी सर्व मार्गस्थ राजवाडा केळफूल92. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र ओडिसा मिझोराम राजस्थान93. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बद्रुद्दिन तय्यबजी दादाभाई नौरोजी मौलाना अबुल कलाम आजाद मदनमोहन मालवीय94. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रशेखर आझाद वि दा सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस95. 12⁴ × 11⁴ = 132 चा कितवा घात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 1 1696. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थी वाक्य97. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 30 50 4098. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठव्या सोळाव्या बाराव्या पहिल्या99. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मजबूत स्नायू नसतोच मांडीत कानात जबड्यात100. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10% 8% 4% 5% Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Shiriganesh Nikam 02/04/2021 at 10:34 amAt _ andhari Post= hatgaon Tal= chalisgaon Dist =jalgaon State = maharashtra Reply
Very nice
Hiiiiiiiii
At _ andhari
Post= hatgaon
Tal= chalisgaon
Dist =jalgaon
State = maharashtra
Thank you so much sir.
Amazing test for better practice.
Hi sir good morning
Best sir thanks air
Hi sir
siddheshwarghule371@Gmail.com
Best
83
Good work sir
Best
Mast
Nice paper
nipgood
Super work sir I am got 68/100 mark in paper
.
73/100
Very useful test
Nice very useful