Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 1. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3550 रू 2430 रू 2400 रू 3520 रू2. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 25 16 203. उपपदार्थ म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल एकही नाही वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध4. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] B U D V S X D V Q U T D A R C Q5. 12⁴ × 11⁴ = 132 चा कितवा घात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 16 16. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईशान्य पूर्व आग्नेय पश्चिम7. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बीड लातूर उस्मानाबाद यवतमाळ8. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराग विहंग रहस्य असमदृष्टी9. 5+10+15+20+……….+45+50 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 225 275 23510. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 112 100 90 11711. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग12. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा वीरेंद्र सेहवाग13. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 15 16 1414. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 रू 7.2 रू काहीच पैसे वाचले नाही 10 रू15. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BNMH DSPD DYBP BPDY16. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ राजेंद्र प्रसाद व्ही व्ही गिरी नीलम संजीव रेड्डी प्रणव मुखर्जी17. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड मेयो लॉर्ड कॉर्नवालीस18. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हवा सैन्य शौर्य मुलगा19. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 तास 20 तास 10 तास 80 तास20. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 38 41.66 66.66 33.3321. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 50 40 6022. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शीघ्रकोपी उत्कर्ष परमात्मा स्पष्टवक्तेपणा23. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिपांकर दत्ता प्रमोद अग्रवाल दीपक मिश्रा सुबोध जयस्वाल24. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्रांती घेणे जतन करणे लपून राहणे खूप घाबरणे25. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई सासू बहीण पत्नी26. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नो प्रत्यय लागत नाही ने हाक27. 36 चे 25% ची चारपट + T = 50 तर T = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 23 24 1428. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक अनुकरणदर्शक रितीवाचक आवृत्तीदर्शक29. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशी कमकुवत विपुलता तुटवडा30. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थळ क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय31. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SDXMY SSMXY ODXMY ODYMX32. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य33. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/7 8/3 7/3 3/834. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याची विद्या त्यालाच माहित काल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे रंग लावून रंगारी होणे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे35. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OSP OSD SJD SVD36. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगापूर-वैतरणा येलदरी-पूर्णा राधानगरी-सीना तिल्लारी-भोगावती37. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5% 8% 10% 4%38. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 मीटर 900 मीटर 1200 मीटर 1800 मीटर39. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 59 आणि 61 23 आणि 25 17 आणि 19 71 आणि 7340. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 120 150 180 10041. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपुलता टंचाई विभाग विघातक42. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभूती उत्सव पुष्प वरील सर्व43. जर 12(4) = 48163 आणि 16(8) = 128242 तर 27(3) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 81930 81309 84308 9130944. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3200 रू 4200 रू 1400 रू 1800 रू45. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त46. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बद्रुद्दिन तय्यबजी मदनमोहन मालवीय दादाभाई नौरोजी मौलाना अबुल कलाम आजाद47. 2, 8, 18, 32, 50, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 95 98 111 10248. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रकाश पोर्टल बोलो ॲप – गूगल मैत्री मोबाईल ॲप खोया पाया पोर्टल49. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ्लोरिन्स कार्बन हिरा ग्राफाईट50. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 7 4 651. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिझोराम राजस्थान महाराष्ट्र ओडिसा52. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 9 11/3 1053. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4:1 3:1 5:1 2:154. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वर्ग-4 वर्ग-2 वर्ग-3 यापैकी नाही55. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचायत समितीचा सभापती यापैकी एकही नाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष56. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांजर – कुत्रा मासा – बगळा साप – मुंगूस सिंह – उंदीर57. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 किमी 11 किमी 8 किमी 12 किमी58. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सफरचंद काजू डाळिंब भरडधान्य59. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 9 4 1160. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व जोड्या बरोबर दिंडीगुल कुलूप-तामिळनाडू कंदांगी साडी-तामिळनाडू कोल्हापुरी चप्पल-महाराष्ट्र61. 12 : 132 :: 13 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 182 156 153 18362. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रीय पोषण आठवडा रस्ता सुरक्षा आठवडा स्तनपान आठवडा जागतिक वारसा आठवडा63. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक हर्षदर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक64. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जबड्यात कानात मांडीत मजबूत स्नायू नसतोच65. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या सर्व ठिकाणी मुंबई मद्रास कलकत्ता66. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रशेखर आझाद श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस वि दा सावरकर67. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केळफूल वरीलपैकी सर्व राजवाडा मार्गस्थ68. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रास्त गोफ्तार मराठा संवाद कौमुदी इंडियन ओपिनियन69. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चुलत बहीण मावशी मामे बहीण मावस बहीण70. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिमा दास दुती चंद दीपा मलिक बजरंग पूनिया71. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 15 27 1772. चुकीचे पद ओळखा 28, 39, 52, 67, 82, 103 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 82 67 103 3973. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्वी भंडारा संगमनेर भुसावळ74. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मयुरेश्वर-पुणे कर्नाळा-रायगड देऊळगाव-रेहेकुरी-अहमदनगर एकही जोडी अयोग्य नाही75. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50° 48° 82° 40° 28° 102° 30° 60° 90° 40° 20° 120°76. सोडवा : 4.8 + 2.369 – 0.123 + 11.943 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30.652 11.876 23.032 18.98977. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई पुणे नाशिक सातारा78. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेशीपटल/प्रद्रव्य पटल पेशीभित्तिका चेतापेशी यापैकी नाही79. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रा गो भांडारकर रमाबाई रानडे पंडिता रमाबाई न्यायमूर्ती रानडे80. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिती वर्तमानकाळ भविष्यकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ81. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना महात्मा गांधी कवी महंमद इक्बाल82. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देणे कुसळांचे घेणे मुसळाचे देखल्या देवा दंडवत देणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे देश तसा वेश83. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूजा दिशा वरील सर्व विद्या84. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र गोवा केरळ तामिळनाडू85. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू महादेव गोविंद रानडे महात्मा गांधी86. सशक्त : दुर्बल : : मंद : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बंद थंड तेज गरम87. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोळाव्या पहिल्या आठव्या बाराव्या88. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे शिवाजी पार्क मुंबई हरियाणा नवी दिल्ली89. 1, 2, 6, 12, 36, 72, 216, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 432 288 518 49890. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 वर्षे 38 वर्षे 31 वर्षे अपूर्ण माहिती91. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य साधे वाक्य प्रश्नार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य92. 12x+3 = 15x+4 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 1/3 -1/3 7/393. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजानुबाहु आपादमस्तक अविनाशी आगंतुक94. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे यापैकी नाही घाटात मांढरदेवी95. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध लावणे आशा दाखवणे गोंधळून जाणे अतिशय बुद्धिमान असणे96. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा अतिशयोक्ती श्लेष अलंकार अनुप्रास97. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपद्+काळ विपत्+काल विपत्र+काल विपद्+काल98. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 वा 8 वा 10 वा 18 वा99. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 5 3 4100. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 10 8 12 Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Shiriganesh Nikam 02/04/2021 at 10:34 amAt _ andhari Post= hatgaon Tal= chalisgaon Dist =jalgaon State = maharashtra Reply
Very nice
Hiiiiiiiii
At _ andhari
Post= hatgaon
Tal= chalisgaon
Dist =jalgaon
State = maharashtra
Thank you so much sir.
Amazing test for better practice.
Hi sir good morning
Best sir thanks air
Hi sir
siddheshwarghule371@Gmail.com
Best
83
Good work sir
Best
Mast
Nice paper
nipgood
Super work sir I am got 68/100 mark in paper
.
73/100
Very useful test
Nice very useful
so hard