Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 1. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 15 27 102. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 120 150 1803. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यापैकी एकही नाही पंचायत समितीचा सभापती4. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5:1 2:1 4:1 3:15. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सैन्य शौर्य मुलगा हवा6. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र मिझोराम राजस्थान ओडिसा7. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगापूर-वैतरणा तिल्लारी-भोगावती राधानगरी-सीना येलदरी-पूर्णा8. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 वा 18 वा 10 वा 8 वा9. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आग्नेय ईशान्य पश्चिम पूर्व10. 1, 2, 6, 12, 36, 72, 216, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 498 432 288 51811. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मद्रास या सर्व ठिकाणी कलकत्ता मुंबई12. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक क्रियाविशेषण अव्यय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थळ क्रियाविशेषण अव्यय13. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे देश तसा वेश देखल्या देवा दंडवत देणे कुसळांचे घेणे मुसळाचे14. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व उत्सव विभूती पुष्प15. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठव्या बाराव्या पहिल्या सोळाव्या16. 36 चे 25% ची चारपट + T = 50 तर T = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 23 13 2417. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त18. सशक्त : दुर्बल : : मंद : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेज बंद थंड गरम19. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8/3 3/7 7/3 3/820. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांढरदेवी यापैकी नाही घाटात आहे21. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व पूजा दिशा विद्या22. जर 12(4) = 48163 आणि 16(8) = 128242 तर 27(3) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 81309 84308 91309 8193023. 5+10+15+20+……….+45+50 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 250 275 23524. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजानुबाहु आगंतुक अविनाशी आपादमस्तक25. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4200 रू 1800 रू 3200 रू 1400 रू26. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 रू 12 रू काहीच पैसे वाचले नाही 7.2 रू27. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 60 30 5028. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40° 20° 120° 40° 28° 102° 30° 60° 90° 50° 48° 82°29. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुबोध जयस्वाल दिपांकर दत्ता प्रमोद अग्रवाल दीपक मिश्रा30. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 71 आणि 73 17 आणि 19 23 आणि 25 59 आणि 6131. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्याची विद्या त्यालाच माहित कामे भरपूर पण वेळ थोडा असणे काल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे रंग लावून रंगारी होणे32. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक अनुकरणदर्शक रितीवाचक आवृत्तीदर्शक33. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SVD OSP OSD SJD34. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामे बहीण मावशी चुलत बहीण मावस बहीण35. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 तास 8 तास 10 तास 80 तास36. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बजरंग पूनिया दीपा मलिक दुती चंद हिमा दास37. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3520 रू 2430 रू 2400 रू 3550 रू38. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महादेव गोविंद रानडे लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी39. 12⁴ × 11⁴ = 132 चा कितवा घात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 8 4 140. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती 31 वर्षे 38 वर्षे 42 वर्षे41. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केरळ महाराष्ट्र गोवा तामिळनाडू42. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंधळून जाणे आशा दाखवणे मध लावणे अतिशय बुद्धिमान असणे43. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8% 5% 10% 4%44. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सचिन तेंडुलकर विराट कोहली वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मा45. सोडवा : 4.8 + 2.369 – 0.123 + 11.943 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18.989 30.652 23.032 11.87646. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेशीपटल/प्रद्रव्य पटल यापैकी नाही चेतापेशी पेशीभित्तिका47. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर सय्यद अहमद खान कवी महंमद इक्बाल महात्मा गांधी मोहम्मद अली जिना48. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 117 100 112 9049. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा वि दा सावरकर चंद्रशेखर आझाद50. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिंह – उंदीर मासा – बगळा मांजर – कुत्रा साप – मुंगूस51. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1800 मीटर 600 मीटर 1200 मीटर 900 मीटर52. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] A R C Q B U D V Q U T D S X D V53. 2, 8, 18, 32, 50, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 95 111 98 10254. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 12 11/3 955. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भंडारा भुसावळ संगमनेर आर्वी56. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 5 3 757. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्षदर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक58. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापुरी चप्पल-महाराष्ट्र सर्व जोड्या बरोबर दिंडीगुल कुलूप-तामिळनाडू कंदांगी साडी-तामिळनाडू59. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराग रहस्य विहंग असमदृष्टी60. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुटवडा अविनाशी विपुलता कमकुवत61. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 14 15 1862. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य प्रश्नार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य63. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खोया पाया पोर्टल प्रकाश पोर्टल मैत्री मोबाईल ॲप बोलो ॲप – गूगल64. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 10 14 1265. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बद्रुद्दिन तय्यबजी मदनमोहन मालवीय दादाभाई नौरोजी मौलाना अबुल कलाम आजाद66. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 9 1167. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ODXMY SSMXY ODYMX SDXMY68. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 4 769. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभाग टंचाई विपुलता विघातक70. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यवतमाळ लातूर बीड उस्मानाबाद71. उपपदार्थ म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध72. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 66.66 41.66 38 33.3373. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीलम संजीव रेड्डी डॉ राजेंद्र प्रसाद प्रणव मुखर्जी व्ही व्ही गिरी74. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 16 9 2075. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वर्ग-2 वर्ग-3 वर्ग-4 यापैकी नाही76. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग77. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरा कार्बन फ्लोरिन्स ग्राफाईट78. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही जोडी अयोग्य नाही देऊळगाव-रेहेकुरी-अहमदनगर कर्नाळा-रायगड मयुरेश्वर-पुणे79. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रमाबाई रानडे पंडिता रमाबाई रा गो भांडारकर न्यायमूर्ती रानडे80. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 किमी 12 किमी 8 किमी 10 किमी81. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानात मजबूत स्नायू नसतोच मांडीत जबड्यात82. 12x+3 = 15x+4 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7/3 4 -1/3 1/383. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास श्लेष अलंकार उत्प्रेक्षा अतिशयोक्ती84. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठा रास्त गोफ्तार इंडियन ओपिनियन संवाद कौमुदी85. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्कर्ष स्पष्टवक्तेपणा परमात्मा शीघ्रकोपी86. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्रांती घेणे खूप घाबरणे लपून राहणे जतन करणे87. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातारा नाशिक मुंबई पुणे88. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नो हाक प्रत्यय लागत नाही ने89. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे हरियाणा शिवाजी पार्क मुंबई नवी दिल्ली90. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BPDY DSPD DYBP BNMH91. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधे वाक्य संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य92. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी93. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्तनपान आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा जागतिक वारसा आठवडा रस्ता सुरक्षा आठवडा94. चुकीचे पद ओळखा 28, 39, 52, 67, 82, 103 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 103 67 39 8295. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिती वर्तमानकाळ भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ साधा भूतकाळ96. 12 : 132 :: 13 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 156 182 183 15397. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केळफूल मार्गस्थ वरीलपैकी सर्व राजवाडा98. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहीण आई पत्नी सासू99. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाळिंब काजू भरडधान्य सफरचंद100. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपद्+काळ विपद्+काल विपत्र+काल विपत्+काल Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Shiriganesh Nikam 02/04/2021 at 10:34 amAt _ andhari Post= hatgaon Tal= chalisgaon Dist =jalgaon State = maharashtra Reply
Very nice
Hiiiiiiiii
At _ andhari
Post= hatgaon
Tal= chalisgaon
Dist =jalgaon
State = maharashtra
Thank you so much sir.
Amazing test for better practice.
Hi sir good morning
Best sir thanks air
Hi sir
siddheshwarghule371@Gmail.com
Best
83
Good work sir
Best
Mast
Nice paper
nipgood
Super work sir I am got 68/100 mark in paper
.
73/100
Very useful test
Nice very useful
so hard