Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 1. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक संबोधनदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक2. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातारा मुंबई पुणे नाशिक3. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा गांधी महादेव गोविंद रानडे लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू4. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 किमी 11 किमी 10 किमी 8 किमी5. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 वा 8 वा 12 वा 18 वा6. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जबड्यात मजबूत स्नायू नसतोच मांडीत कानात7. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 16 15 148. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ने नो हाक प्रत्यय लागत नाही9. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य प्रश्नार्थी वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य10. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देऊळगाव-रेहेकुरी-अहमदनगर कर्नाळा-रायगड एकही जोडी अयोग्य नाही मयुरेश्वर-पुणे11. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड मेयो लॉर्ड डलहौसी12. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विघातक टंचाई विपुलता विभाग13. उपपदार्थ म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल एकही नाही14. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परमात्मा शीघ्रकोपी स्पष्टवक्तेपणा उत्कर्ष15. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोलो ॲप – गूगल मैत्री मोबाईल ॲप खोया पाया पोर्टल प्रकाश पोर्टल16. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंधळून जाणे मध लावणे अतिशय बुद्धिमान असणे आशा दाखवणे17. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सफरचंद डाळिंब काजू भरडधान्य18. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व दिशा विद्या पूजा19. 12x+3 = 15x+4 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3 7/3 -1/3 420. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100 90 117 11221. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य साधे वाक्य संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य22. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंडियन ओपिनियन मराठा रास्त गोफ्तार संवाद कौमुदी23. जर 12(4) = 48163 आणि 16(8) = 128242 तर 27(3) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 81309 81930 91309 8430824. चुकीचे पद ओळखा 28, 39, 52, 67, 82, 103 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67 103 39 8225. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिपांकर दत्ता दीपक मिश्रा सुबोध जयस्वाल प्रमोद अग्रवाल26. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रितीवाचक अनुकरणदर्शक आवृत्तीदर्शक प्रश्नार्थक27. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50° 48° 82° 40° 28° 102° 40° 20° 120° 30° 60° 90°28. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजानुबाहु आगंतुक अविनाशी आपादमस्तक29. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुटवडा अविनाशी कमकुवत विपुलता30. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शौर्य हवा मुलगा सैन्य31. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 30 40 5032. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजवाडा केळफूल मार्गस्थ वरीलपैकी सर्व33. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3520 रू 2400 रू 2430 रू 3550 रू34. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7/3 3/7 3/8 8/335. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] A R C Q B U D V Q U T D S X D V36. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 12 9 11/337. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1800 रू 1400 रू 3200 रू 4200 रू38. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मासा – बगळा साप – मुंगूस मांजर – कुत्रा सिंह – उंदीर39. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 20 16 2540. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक वारसा आठवडा स्तनपान आठवडा रस्ता सुरक्षा आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा41. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OSP SVD SJD OSD42. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लातूर बीड यवतमाळ उस्मानाबाद43. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे हरियाणा शिवाजी पार्क मुंबई नवी दिल्ली44. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुसावळ संगमनेर भंडारा आर्वी45. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33.33 41.66 66.66 3846. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिंडीगुल कुलूप-तामिळनाडू सर्व जोड्या बरोबर कंदांगी साडी-तामिळनाडू कोल्हापुरी चप्पल-महाराष्ट्र47. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक क्रियाविशेषण अव्यय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थळ क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय48. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिती वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ भविष्यकाळ49. 5+10+15+20+……….+45+50 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 275 235 250 22550. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4:1 2:1 3:1 5:151. 1, 2, 6, 12, 36, 72, 216, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 518 288 432 49852. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रंग लावून रंगारी होणे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे ज्याची विद्या त्यालाच माहित काल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे53. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 27 15 1754. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रशेखर आझाद रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा वि दा सावरकर55. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मद्रास मुंबई या सर्व ठिकाणी कलकत्ता56. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 8 14 1057. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 तास 80 तास 8 तास 10 तास58. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम ईशान्य पूर्व आग्नेय59. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीपा मलिक बजरंग पूनिया हिमा दास दुती चंद60. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 5 4 761. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र ओडिसा राजस्थान मिझोराम62. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 आणि 25 59 आणि 61 17 आणि 19 71 आणि 7363. सशक्त : दुर्बल : : मंद : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेज बंद गरम थंड64. सोडवा : 4.8 + 2.369 – 0.123 + 11.943 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18.989 30.652 23.032 11.87665. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोळाव्या आठव्या बाराव्या पहिल्या66. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DYBP BNMH BPDY DSPD67. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोवा केरळ महाराष्ट्र तामिळनाडू68. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेशीभित्तिका चेतापेशी पेशीपटल/प्रद्रव्य पटल यापैकी नाही69. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग70. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिना कवी महंमद इक्बाल महात्मा गांधी71. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीलम संजीव रेड्डी डॉ राजेंद्र प्रसाद व्ही व्ही गिरी प्रणव मुखर्जी72. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वर्ग-2 यापैकी नाही वर्ग-3 वर्ग-473. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामे बहीण मावशी चुलत बहीण मावस बहीण74. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यापैकी एकही नाही75. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काहीच पैसे वाचले नाही 12 रू 10 रू 7.2 रू76. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष अलंकार उत्प्रेक्षा अनुप्रास अतिशयोक्ती77. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बहीण आई पत्नी सासू78. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ्लोरिन्स हिरा कार्बन ग्राफाईट79. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4% 5% 8% 10%80. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देणे कुसळांचे घेणे मुसळाचे देखल्या देवा दंडवत देणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे देश तसा वेश81. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपत्र+काल विपत्+काल विपद्+काल विपद्+काळ82. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक83. 36 चे 25% ची चारपट + T = 50 तर T = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 23 13 1484. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 9 3 1185. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंडिता रमाबाई न्यायमूर्ती रानडे रा गो भांडारकर रमाबाई रानडे86. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 180 120 100 15087. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्रांती घेणे खूप घाबरणे लपून राहणे जतन करणे88. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 वर्षे 38 वर्षे अपूर्ण माहिती 31 वर्षे89. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराग रहस्य विहंग असमदृष्टी90. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SSMXY SDXMY ODYMX ODXMY91. 12⁴ × 11⁴ = 132 चा कितवा घात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 4 16 192. 2, 8, 18, 32, 50, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 98 95 102 11193. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांढरदेवी आहे घाटात यापैकी नाही94. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौलाना अबुल कलाम आजाद बद्रुद्दिन तय्यबजी दादाभाई नौरोजी मदनमोहन मालवीय95. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगापूर-वैतरणा येलदरी-पूर्णा तिल्लारी-भोगावती राधानगरी-सीना96. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्सव पुष्प विभूती वरील सर्व97. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रोहित शर्मा विराट कोहली वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर98. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 5 7 499. 12 : 132 :: 13 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 183 156 153 182100. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1800 मीटर 1200 मीटर 600 मीटर 900 मीटर Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Shiriganesh Nikam 02/04/2021 at 10:34 amAt _ andhari Post= hatgaon Tal= chalisgaon Dist =jalgaon State = maharashtra Reply
Very nice
Hiiiiiiiii
At _ andhari
Post= hatgaon
Tal= chalisgaon
Dist =jalgaon
State = maharashtra
Thank you so much sir.
Amazing test for better practice.
Hi sir good morning
Best sir thanks air
Hi sir
siddheshwarghule371@Gmail.com
Best
83
Good work sir
Best
Mast
Nice paper
nipgood
Super work sir I am got 68/100 mark in paper
.
73/100
Very useful test
Nice very useful
so hard