Police Bharti Question Paper 05 [ Full Test 100 Marks ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2020 1. दादाभाई नौरोजी यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संवाद कौमुदी मराठा इंडियन ओपिनियन रास्त गोफ्तार2. सोडवा : 4.8 + 2.369 – 0.123 + 11.943 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18.989 23.032 30.652 11.8763. जिल्हा परिषद स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यापैकी एकही नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष4. पक्षपात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराग रहस्य विहंग असमदृष्टी5. जांभी मृदा ही कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी योग्य असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डाळिंब भरडधान्य काजू सफरचंद6. पुढे कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे याच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंगापूर-वैतरणा राधानगरी-सीना येलदरी-पूर्णा तिल्लारी-भोगावती7. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – जसा P S D U या चार पदांमध्ये संबंध आहे तसा खालील पैकी कोणत्या पदांमध्ये आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] A R C Q S X D V B U D V Q U T D8. खालीलपैकी कोणते मापे त्रिकोणाच्या कोनांचे असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30° 60° 90° 50° 48° 82° 40° 20° 120° 40° 28° 102°9. 8000 रू च्या रकमेवर 20% व्याजदराने दोन वर्षात किती चक्रवाढ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3520 रू 3550 रू 2430 रू 2400 रू10. 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा काय म्हणून साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक वारसा आठवडा स्तनपान आठवडा रस्ता सुरक्षा आठवडा राष्ट्रीय पोषण आठवडा11. शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्ता मध्ये यती कितव्या अक्षरावर येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठव्या सोळाव्या बाराव्या पहिल्या12. 2, 8, 18, 32, 50, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 111 95 102 9813. 36 चे 25% ची चारपट + T = 50 तर T = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 13 14 2314. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 8 चौसेमी आहे. तर त्या आयाताच्या लांबी इतक्या लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 9 25 1615. जर 12(4) = 48163 आणि 16(8) = 128242 तर 27(3) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 84308 81930 81309 9130916. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उस्मानाबाद बीड यवतमाळ लातूर17. मांढरदेवी घाटात दरड कोसळली आहे. या वाक्यातील विशेष नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे घाटात मांढरदेवी यापैकी नाही18. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 3 9 419. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – या अर्थाचा पुढीलपैकी कोणता अलंकारिक शब्द होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशी आपादमस्तक आजानुबाहु आगंतुक20. संबोधन या विभक्ती मध्ये अनेकवचनात कोणता प्रत्यय लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्यय लागत नाही हाक नो ने21. पुढे अभयारण्य आणि जिल्हे दिले आहेत अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्नाळा-रायगड एकही जोडी अयोग्य नाही देऊळगाव-रेहेकुरी-अहमदनगर मयुरेश्वर-पुणे22. सहलीसाठी तीन मित्रांनी 200 रु च्या नोटा घेतल्या. पहिला मित्र आणि तिसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 9:7 आहे. तिसरा मित्र आणि दुसरा मित्र यांच्या नोटांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर तिघांकडे एकूण 7400 रू असेल तर दुसऱ्या मित्राकडे किती रक्कम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3200 रू 1800 रू 4200 रू 1400 रू23. पहिली जागतिक मल्लखांब स्पर्धा कोठे पार पडली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नवी दिल्ली शिवाजी पार्क मुंबई हरियाणा24. 1, 2, 6, 12, 36, 72, 216, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 518 498 288 43225. नयनाची आई ची आई आणि नमन च्या वडिलांची सासू या दोन व्यक्ती एकच आहे. तर नयना नमन ची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावस बहीण चुलत बहीण मावशी मामे बहीण26. अहाहा आ-हा वा वा-वा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक27. कार्बन चे सर्वात कठीण व सर्वात शुद्ध अपरूप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कार्बन ग्राफाईट फ्लोरिन्स हिरा28. 5+10+15+20+……….+45+50 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 275 225 235 25029. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली पॅरा ऑलिंपिकपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिमा दास बजरंग पूनिया दीपा मलिक दुती चंद30. चुकीचे पद ओळखा 28, 39, 52, 67, 82, 103 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 39 82 103 6731. दिवसभर त्यांचे बोलणे खूपच मनाला लागले. या वाक्यातील दिवसभर हे काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थळ क्रियाविशेषण अव्यय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय32. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मांडीत कानात मजबूत स्नायू नसतोच जबड्यात33. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महसूल खात्याचा कोणता कर्मचारी असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही वर्ग-2 वर्ग-4 वर्ग-334. एका गुप्तहेरांना संशयितांच्या नावाचे आद्याक्षरे 41164 असे पाठवण्यात आले ज्याचा अर्थ BVCH असा होता. जर त्यांना पाठवलेले कोड 81348 असा असता तर त्याचा अर्थ काय झाला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BNMH BPDY DSPD DYBP35. पुढील पैकी पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सैन्य शौर्य हवा मुलगा36. वनिता नागेशपेक्षा 7 वर्षाने लहान आहे. जर नागेश चे वय 3 वर्षाने कमी केले आणि वनिताचे 4 वर्षाने वाढवले तर त्यांचे वय समान होतील तर दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 वर्षे अपूर्ण माहिती 38 वर्षे 31 वर्षे37. पुढे GI टॅग आणि त्याचे राज्य दिले आहेत योग्य जोड्या ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापुरी चप्पल-महाराष्ट्र दिंडीगुल कुलूप-तामिळनाडू सर्व जोड्या बरोबर कंदांगी साडी-तामिळनाडू38. 3/8 चा गुणाकार व्यस्त 5 पेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/7 3/8 7/3 8/339. रंग जाणे रंगारी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काल्पनिक गोष्टी वरून भांडण करणे रंग लावून रंगारी होणे कामे भरपूर पण वेळ थोडा असणे ज्याची विद्या त्यालाच माहित40. दडी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप घाबरणे विश्रांती घेणे जतन करणे लपून राहणे41. 12 : 132 :: 13 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 153 183 156 18242. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे रचनाकार कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवी महंमद इक्बाल मोहम्मद अली जिना महात्मा गांधी सर सय्यद अहमद खान43. जर व्याजाचा दर आणि मुदत दर्शवणारी संख्या सारखी असेल तर 4000 रू वर 1000 रू सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8% 5% 4% 10%44. ‘मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग’ असा कशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही पेशीपटल/प्रद्रव्य पटल पेशीभित्तिका चेतापेशी45. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किमान किती सभा घेणे आवश्यक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 12 8 1446. नंदिनी उत्तरेला 3 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 4 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 किमी 8 किमी 12 किमी 11 किमी47. जम्मू कश्मीर या राज्याचा अपवाद वगळता विधानपरिषद रचनेमध्ये कमीत कमी किती सदस्य असावे लागतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 50 60 4048. शाश्वत विकास निर्देशांकानुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केरळ गोवा महाराष्ट्र तामिळनाडू49. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्ही व्ही गिरी प्रणव मुखर्जी डॉ राजेंद्र प्रसाद नीलम संजीव रेड्डी50. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व उत्सव विभूती पुष्प51. रेलचेल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विघातक टंचाई विभाग विपुलता52. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी शिकवणारे ॲप कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मैत्री मोबाईल ॲप खोया पाया पोर्टल प्रकाश पोर्टल बोलो ॲप – गूगल53. 9 लिटर द्रावणात A आणि B चे प्रमाण 5:4 आहे. जर हे द्रावण 18 लिटर द्रावणात ओतले ज्यात A चे प्रमाण 66.66% आहे. तर तयार झालेल्या द्रावणात A किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 15 17 2754. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपद्+काल विपद्+काळ विपत्+काल विपत्र+काल55. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंडिता रमाबाई रमाबाई रानडे न्यायमूर्ती रानडे रा गो भांडारकर56. पैसे कमी आणि काम जास्त हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देश तसा वेश देणे कुसळांचे घेणे मुसळाचे देणे पुसण्याचे घेणे महत्त्वाचे देखल्या देवा दंडवत57. समान लांबी असणाऱ्या दोन रेल्वे एकाच वेळी एकाच दिशेने निघाल्या. त्यांचा वेग अनुक्रमे 144 kmph आणि 108 kmph आहे. जर अधिक वेगाने जाणाऱ्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेला 3 मिनिटात ओलांडले तर त्या रेल्वेची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1800 मीटर 900 मीटर 600 मीटर 1200 मीटर58. उपपदार्थ म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्यातील नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापद व्यतिरिक्त इतर शब्दाशी असलेला संबंध एकही नाही विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रुपात होणारा बदल59. आज नवीन गाडी खरेदी केली आहे. वाक्याचा काळ ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिती वर्तमानकाळ साधा भूतकाळ भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ60. एक व्हाइट बोर्ड मार्कर 80 रू ला घेतला तर दुसरा 40 रू ला घेतला. जर दोन्ही मार्कर अनुक्रमे 50% आणि 25% नफ्याने विकले तर पूर्ण विचार केल्यास या व्यवहारात किती % नफा झाला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41.66 33.33 38 66.6661. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर प्राची शेवटून कितवी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 14 15 1662. सोडवा : [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 11/3 12 1063. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन त्यापासून एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला ——-शब्द म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक64. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया कोणी रचला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू महादेव गोविंद रानडे महात्मा गांधी65. मधाचे बोट लावणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंधळून जाणे आशा दाखवणे मध लावणे अतिशय बुद्धिमान असणे66. 180 रू च्या लेदर बॉल वर मी पाठोपाठ 20% चे दोन डिस्काउंट घेण्याऐवजी एकच 40% च्या डिस्काउंट घेतला. तर मी किती रुपये जास्त वाचवले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काहीच पैसे वाचले नाही 7.2 रू 12 रू 10 रू67. फिरून दररोज सालोसाल हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक रितीवाचक आवृत्तीदर्शक अनुकरणदर्शक68. आकृती चे निरीक्षण करून उत्तर द्या – MNP : PUD :: MOS : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OSD SJD OSP SVD69. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कमकुवत विपुलता अविनाशी तुटवडा70. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्वी भंडारा भुसावळ संगमनेर71. त्यांनी आता शांत राहावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग72. A चे गुण B पेक्षा 20 ने कमी आहे. C चे गुण B च्या गुणांच्या 125% आहे. जर तिघांच्या गुणांची बेरीज 370 असेल तर A चे गुण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 180 100 120 15073. एका दशकात वीस हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला व एकमेव फलंदाज कोणता भारतीय खेळाडू ठरला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मा सचिन तेंडुलकर विराट कोहली74. नंदिनी उत्तरेला 2 किमी गेली मग उजव्या हाताला काटकोनात वळत 3 किमी गेली. या दोन्ही कृती तिने पुन्हा एकदा केल्या. तर आता ती मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पश्चिम पूर्व आग्नेय ईशान्य75. खालीलपैकी जोड मूळ संख्या नसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 59 आणि 61 71 आणि 73 23 आणि 25 17 आणि 1976. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजस्थान महाराष्ट्र मिझोराम ओडिसा77. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मार्गस्थ राजवाडा केळफूल वरीलपैकी सर्व78. 12⁴ × 11⁴ = 132 चा कितवा घात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 8 4 1679. शत्रु हा संबंध दाखविणारी जोडी खालील पैकी कोणती नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साप – मुंगूस मांजर – कुत्रा सिंह – उंदीर मासा – बगळा80. जर PAPER हा शब्द RDTJX असा लिहिला जात असेल तर MATHS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SSMXY ODXMY ODYMX SDXMY81. तमोगुणी या शब्दाची अर्थछटा असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्पष्टवक्तेपणा शीघ्रकोपी परमात्मा उत्कर्ष82. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन्स ची स्थापनेमागे एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व खालील पैकी कोणते होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्यामजी कृष्ण वर्मा वि दा सावरकर रासबिहारी बोस चंद्रशेखर आझाद83. सोनालीने व्यवसायात 12 महिन्यांसाठी 3600 रू गुंतवले. किरणने सोनालीच्या अर्धी रक्कम अर्ध्या कालावधी साठी गुंतवली. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4:1 5:1 3:1 2:184. शेतकऱ्याच्या लिंबाला बाजार भाव सध्या दोन रुपये किलो आहे – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य85. एक माणूस एका दिवसात जितके काम करतो तितकेच काम 2 मुले एका दिवसात करतात. जर एखादे काम एक माणूस 40 तासात करत असेल तर 8 मुलांना तेच काम करायला किती तास लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 तास 80 तास 20 तास 10 तास86. EF च्या लैंगिक समानता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 90 100 112 11787. जन्माला आल्यापासून जीवनात ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांच्या जीवनातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष अलंकार अतिशयोक्ती अनुप्रास उत्प्रेक्षा88. सध्याचे कोल इंडियाचे नवीन चेअरमन कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुबोध जयस्वाल दिपांकर दत्ता दीपक मिश्रा प्रमोद अग्रवाल89. 48, 12 आणि 64 यांच्या लसावि मध्ये किती मिळवावे म्हणजे येणारे उत्तर ही एक पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 7 5 490. खालीलपैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व पूजा विद्या दिशा91. एका स्त्रीकडे बघून कृष्णा म्हणाला – ही स्त्री माझ्या वडिलांच्या भावाच्या मुलीच्या आईची आई आहे. तर ती स्त्री कृष्णाच्या काकांची कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई सासू बहीण पत्नी92. बंगाल मध्ये 1893 मध्ये कायमधारा पद्धत कोणी लागू केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो93. 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे सातारा मुंबई नाशिक94. एखाद्या संख्येच्या घनाच्या घनाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा घात …. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 वा 12 वा 8 वा 18 वा95. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौलाना अबुल कलाम आजाद दादाभाई नौरोजी बद्रुद्दिन तय्यबजी मदनमोहन मालवीय96. सशक्त : दुर्बल : : मंद : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरम थंड तेज बंद97. 12x+3 = 15x+4 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -1/3 4 7/3 1/398. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पूर्व पश्चिम रांगेत प्राचीच्या डाव्या हाताला तिसऱ्या स्थानी खुशी आहे. तर उजव्या हाताला 3 जागा सोडून प्रभा आहे. प्रभा शेवटून अकरावी आहे तर खुशी आणि प्रभा मध्ये प्राची सोडून किती व्यक्ती बसलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 7 599. जर आज आपण आपुलकीने वागलो नाही तर उद्या ते आपल्याशी कसे वागतील. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य साधे वाक्य विधानार्थी वाक्य100. 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] या सर्व ठिकाणी मद्रास मुंबई कलकत्ता Loading …Question 1 of 100 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Shiriganesh Nikam 02/04/2021 at 10:34 amAt _ andhari Post= hatgaon Tal= chalisgaon Dist =jalgaon State = maharashtra Reply
Very nice
Hiiiiiiiii
At _ andhari
Post= hatgaon
Tal= chalisgaon
Dist =jalgaon
State = maharashtra
Thank you so much sir.
Amazing test for better practice.
Hi sir good morning
Best sir thanks air
Hi sir
siddheshwarghule371@Gmail.com
Best
83
Good work sir
Best
Mast
Nice paper
nipgood
Super work sir I am got 68/100 mark in paper
.
73/100
Very useful test
Nice very useful
so hard