Police Bharti Question Paper 106 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2020 1. एक रिक्षा 18 किमी प्रति तास या वेगाने अडीच तासात दोन गावातील अंतर कापते. जर परत येण्यासाठी रिक्षाने अर्धा तास वेळ अधिक घेतला तर ती रिक्षा किती वेगाने परत आली असेल? 20 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 18 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास2. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो? राष्ट्रपती पंतप्रधान अर्थमंत्री सरन्यायधिश3. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर न साठी कोणता अंक लिहिला जातो? 5 3 8 44. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 21 मे 15 मार्च 15 एप्रिल 30 मे5. 2 टन = 100 क्विंटल + 100 किलो 10 क्विंटल + 100 किलो 1 क्विंटल + 100 किलो 10 क्विंटल + 1000 किलो6. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ….. अव्यय म्हणतात. केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण7. एक वस्तू 150 रुपयांना विकली तर 25% तोटा होतो आणि 250 रुपयांना विकली तर 25% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 200 रुपये 220 रुपये 210 रुपये 230 रुपये8. योग्य जोडी ओळखा बी – बी मित्र – मित्रे तारीख – तारीखा घागर – घागरी9. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते प्रतिकर्षण यापैकी नाही घर्षण आकर्षण10. 16897 या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल? 81729 81792 81279 8197211. लचांड मागे लागणे म्हणजे – वाईट गोष्टी होऊन मागे लागणे नको असलेले काम बळेच मागे लागणे यापैकी नाही त्रास होणे12. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर धास हा शब्द कसा लिहिता येईल? 59 55 54 5313. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विनोबा भावे साने गुरूजी आण्णा हजारे बाबा आमटे14. नको सांगू तू.. तुझी बायको किती सुदंर असली तरी तिला घरकामाचा …… नाद नाही आवड नाही वाद नाही गंध नाही15. एल् ‘ हे इंग्रजी अक्षर कॅपिटल लेटर्स मध्ये लिहीत असताना कोणत्या क्रमाने घेतलेले वळणे योग्य असतील? उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पश्चिम उत्तरेकडून – दक्षिण आणि नंतर उत्तर उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पूर्व उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर दक्षिण Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
विजेंद्र 16/03/2020 at 7:00 pm११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल २२१ २४१ २३१ २२१ Reply
११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल
२२१
२४१
२३१
२२१
221
231
231
231