Police Bharti Question Paper 106

1. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ….. अव्यय म्हणतात.

 
 
 
 

2. लचांड मागे लागणे म्हणजे –

 
 
 
 

3. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते

 
 
 
 

4. नको सांगू तू.. तुझी बायको किती सुदंर असली तरी तिला घरकामाचा ……

 
 
 
 

5. 2 टन =

 
 
 
 

6. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर धास हा शब्द कसा लिहिता येईल?

 
 
 
 

7. एक रिक्षा 18 किमी प्रति तास या वेगाने अडीच तासात दोन गावातील अंतर कापते. जर परत येण्यासाठी रिक्षाने अर्धा तास वेळ अधिक घेतला तर ती रिक्षा किती वेगाने परत आली असेल?

 
 
 
 

8. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

9. एक वस्तू 150 रुपयांना विकली तर 25% तोटा होतो आणि 250 रुपयांना विकली तर 25% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

10. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

11. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

12. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो?

 
 
 
 

13. एल् ‘ हे इंग्रजी अक्षर कॅपिटल लेटर्स मध्ये लिहीत असताना कोणत्या क्रमाने घेतलेले वळणे योग्य असतील?

 
 
 
 

14. 16897 या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल?

 
 
 
 

15. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर न साठी कोणता अंक लिहिला जातो?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


5 thoughts on “Police Bharti Question Paper 106”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now