Police Bharti Question Paper 106 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2020 1. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते प्रतिकर्षण घर्षण यापैकी नाही आकर्षण2. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 15 मार्च 30 मे 15 एप्रिल 21 मे3. एक वस्तू 150 रुपयांना विकली तर 25% तोटा होतो आणि 250 रुपयांना विकली तर 25% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 210 रुपये 230 रुपये 220 रुपये 200 रुपये4. एक रिक्षा 18 किमी प्रति तास या वेगाने अडीच तासात दोन गावातील अंतर कापते. जर परत येण्यासाठी रिक्षाने अर्धा तास वेळ अधिक घेतला तर ती रिक्षा किती वेगाने परत आली असेल? 18 किमी प्रति तास 20 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास5. लचांड मागे लागणे म्हणजे – यापैकी नाही त्रास होणे वाईट गोष्टी होऊन मागे लागणे नको असलेले काम बळेच मागे लागणे6. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो? राष्ट्रपती अर्थमंत्री पंतप्रधान सरन्यायधिश7. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर न साठी कोणता अंक लिहिला जातो? 3 8 5 48. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ….. अव्यय म्हणतात. क्रियाविशेषण केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी9. 2 टन = 100 क्विंटल + 100 किलो 1 क्विंटल + 100 किलो 10 क्विंटल + 100 किलो 10 क्विंटल + 1000 किलो10. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर धास हा शब्द कसा लिहिता येईल? 54 55 59 5311. योग्य जोडी ओळखा बी – बी मित्र – मित्रे घागर – घागरी तारीख – तारीखा12. एल् ‘ हे इंग्रजी अक्षर कॅपिटल लेटर्स मध्ये लिहीत असताना कोणत्या क्रमाने घेतलेले वळणे योग्य असतील? उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पूर्व उत्तरेकडून – दक्षिण आणि नंतर उत्तर उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पश्चिम उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर दक्षिण13. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरूजी आण्णा हजारे विनोबा भावे बाबा आमटे14. 16897 या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल? 81972 81279 81792 8172915. नको सांगू तू.. तुझी बायको किती सुदंर असली तरी तिला घरकामाचा …… वाद नाही आवड नाही नाद नाही गंध नाही Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
विजेंद्र 16/03/2020 at 7:00 pm११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल २२१ २४१ २३१ २२१ Reply
११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल
२२१
२४१
२३१
२२१
221
231
231
231