Police Bharti Question Paper 106 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2020 1. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? 15 एप्रिल 30 मे 21 मे 15 मार्च2. योग्य जोडी ओळखा घागर – घागरी तारीख – तारीखा बी – बी मित्र – मित्रे3. एल् ‘ हे इंग्रजी अक्षर कॅपिटल लेटर्स मध्ये लिहीत असताना कोणत्या क्रमाने घेतलेले वळणे योग्य असतील? उत्तरेकडून – दक्षिण आणि नंतर उत्तर उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पश्चिम उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर पूर्व उत्तरेकडून दक्षिण आणि नंतर दक्षिण4. 2 टन = 10 क्विंटल + 100 किलो 1 क्विंटल + 100 किलो 100 क्विंटल + 100 किलो 10 क्विंटल + 1000 किलो5. लचांड मागे लागणे म्हणजे – नको असलेले काम बळेच मागे लागणे त्रास होणे यापैकी नाही वाईट गोष्टी होऊन मागे लागणे6. 16897 या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल? 81729 81792 81972 812797. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर धास हा शब्द कसा लिहिता येईल? 59 53 54 558. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरूजी विनोबा भावे बाबा आमटे आण्णा हजारे9. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ….. अव्यय म्हणतात. उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दयोगी क्रियाविशेषण10. जर समाधान हा शब्द 4358 असा; समाज हा शब्द 439 असा आणि जन हा शब्द 98 असा लिहितात तर न साठी कोणता अंक लिहिला जातो? 5 4 8 311. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये चुंबकीय ….. असते घर्षण यापैकी नाही आकर्षण प्रतिकर्षण12. एक रिक्षा 18 किमी प्रति तास या वेगाने अडीच तासात दोन गावातील अंतर कापते. जर परत येण्यासाठी रिक्षाने अर्धा तास वेळ अधिक घेतला तर ती रिक्षा किती वेगाने परत आली असेल? 18 किमी प्रति तास 20 किमी प्रति तास 15 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास13. देशात आर्थिक आणिबाणी ची घोषणा खालील पैकी कोणती व्यक्ती करू शकतो? सरन्यायधिश राष्ट्रपती पंतप्रधान अर्थमंत्री14. एक वस्तू 150 रुपयांना विकली तर 25% तोटा होतो आणि 250 रुपयांना विकली तर 25% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 200 रुपये 230 रुपये 220 रुपये 210 रुपये15. नको सांगू तू.. तुझी बायको किती सुदंर असली तरी तिला घरकामाचा …… आवड नाही नाद नाही वाद नाही गंध नाही Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
विजेंद्र 16/03/2020 at 7:00 pm११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल २२१ २४१ २३१ २२१ Reply
११०० रुपयाचे १०% दराने दोन वर्षात चक्रवाढ व्याज किती येईल
२२१
२४१
२३१
२२१
221
231
231
231