Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 305

1. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. आपल्या आजीच्या मृत्यूचा निरोप एकूण भिवा खाली बसला – क्रियाविशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एक डझन पेनची किंमत 15 रू आहे. जर प्रत्येक पेन मागे 75 पैसे नफा मिळत असेल तर 100 पेन विकून किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. त् – हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सरासरी काढा : x, x+16, x+12, x+8, x+4   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर P आणि T मध्ये एकूण किती लोक बसले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. उपसर्गघटित शब्दाचा विचार केला असता खालील पैकी कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 404, 356, 309, 263, 218, 174, ?  – संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर S च्या डाव्या हाताला कोण बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तुकडी क आणि ड मध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 8:9 आहे. जर तुकडी क मध्ये असणाऱ्या मुलींची आणि ड मध्ये असणाऱ्या मुलांची संख्या समान असेल आणि क तुकडीत मुले 32 आणि ड तुकडीत मुली 37 असेल तर दोन्ही तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सचिन आणि लता दीदी यांची मुलाखत एकाच मंचावर ऐकायला भेटणे ही मराठी माणसासाठी जणू …. आहे. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. विजय ने 30000 रू आणि अरुण ने 15000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्याने साई ने विजय आणि अरुण च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीइतके रू व्यवसायात गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

9 thoughts on “Police Bharti Question Paper 305”

  1. शेखर पिसाळ

    पेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण *
    छान. मनःपूर्वक धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!