Police Bharti Question Paper 305 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2020 1. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर P आणि T मध्ये एकूण किती लोक बसले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 1 22. विजय ने 30000 रू आणि अरुण ने 15000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्याने साई ने विजय आणि अरुण च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीइतके रू व्यवसायात गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7:4:2 4:2:3 2:3:5 4:3:73. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कॅनल लिग्नाइट पीट बिटूमिनस4. 404, 356, 309, 263, 218, 174, ? – संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 131 143 122 1285. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागासकी तैवान बर्लिन टोकियो6. सरासरी काढा : x, x+16, x+12, x+8, x+4 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x+7 x+8 x+6 x+57. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोपाल मुरलीधर आमटे बाबासाहेब मुरलीधर आमटे बाबासाहेब देवीदास आमटे मुरलीधर देवीदास आमटे8. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्राझील इटली इराक इजिप्त9. त् – हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त व्यंजन अक्षर वर्ण स्वर10. एक डझन पेनची किंमत 15 रू आहे. जर प्रत्येक पेन मागे 75 पैसे नफा मिळत असेल तर 100 पेन विकून किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200 225 150 17511. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर S च्या डाव्या हाताला कोण बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] S V T R12. सचिन आणि लता दीदी यांची मुलाखत एकाच मंचावर ऐकायला भेटणे ही मराठी माणसासाठी जणू …. आहे. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशीर्वाद संधी पर्वणी चमत्कार13. उपसर्गघटित शब्दाचा विचार केला असता खालील पैकी कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निकोप निरोप निनावी निरोगी14. आपल्या आजीच्या मृत्यूचा निरोप एकूण भिवा खाली बसला – क्रियाविशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाली निरोप आपल्या बसला15. तुकडी क आणि ड मध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 8:9 आहे. जर तुकडी क मध्ये असणाऱ्या मुलींची आणि ड मध्ये असणाऱ्या मुलांची संख्या समान असेल आणि क तुकडीत मुले 32 आणि ड तुकडीत मुली 37 असेल तर दोन्ही तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 102 80 68 85 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sushil Bolane 14/01/2022 at 2:24 pmSir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15 Reply
शेखर पिसाळ 15/01/2022 at 8:23 amपेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण * छान. मनःपूर्वक धन्यवाद Reply
6
Sir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15
8/15
7 mark
12
पेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण *
छान. मनःपूर्वक धन्यवाद
10 /15
11
14 gun mile . Pen ch ganit mala khup aavadal.