Police Bharti Question Paper 305 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2020 1. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुरलीधर देवीदास आमटे बाबासाहेब मुरलीधर आमटे गोपाल मुरलीधर आमटे बाबासाहेब देवीदास आमटे2. एक डझन पेनची किंमत 15 रू आहे. जर प्रत्येक पेन मागे 75 पैसे नफा मिळत असेल तर 100 पेन विकून किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 175 225 150 2003. 404, 356, 309, 263, 218, 174, ? – संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 122 143 131 1284. सरासरी काढा : x, x+16, x+12, x+8, x+4 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x+8 x+7 x+5 x+65. तुकडी क आणि ड मध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 8:9 आहे. जर तुकडी क मध्ये असणाऱ्या मुलींची आणि ड मध्ये असणाऱ्या मुलांची संख्या समान असेल आणि क तुकडीत मुले 32 आणि ड तुकडीत मुली 37 असेल तर दोन्ही तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 85 102 68 806. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागासकी बर्लिन टोकियो तैवान7. त् – हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अक्षर वर्ण संयुक्त व्यंजन स्वर8. सचिन आणि लता दीदी यांची मुलाखत एकाच मंचावर ऐकायला भेटणे ही मराठी माणसासाठी जणू …. आहे. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संधी चमत्कार पर्वणी आशीर्वाद9. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इराक इटली ब्राझील इजिप्त10. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर S च्या डाव्या हाताला कोण बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] T R V S11. उपसर्गघटित शब्दाचा विचार केला असता खालील पैकी कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरोप निरोगी निकोप निनावी12. विजय ने 30000 रू आणि अरुण ने 15000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्याने साई ने विजय आणि अरुण च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीइतके रू व्यवसायात गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:3:5 4:2:3 4:3:7 7:4:213. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर P आणि T मध्ये एकूण किती लोक बसले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 4 214. आपल्या आजीच्या मृत्यूचा निरोप एकूण भिवा खाली बसला – क्रियाविशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाली बसला आपल्या निरोप15. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पीट कॅनल लिग्नाइट बिटूमिनस Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sushil Bolane 14/01/2022 at 2:24 pmSir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15 Reply
शेखर पिसाळ 15/01/2022 at 8:23 amपेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण * छान. मनःपूर्वक धन्यवाद Reply
6
Sir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15
8/15
7 mark
12
पेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण *
छान. मनःपूर्वक धन्यवाद
10 /15
11
14 gun mile . Pen ch ganit mala khup aavadal.