Police Bharti Question Paper 305 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/10/2020 1. इतिहासात बरेचदा ‘ मिस्त्र ‘ असा उल्लेख एका देशाचा केला जातो. तो देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इजिप्त इटली इराक ब्राझील2. उपसर्गघटित शब्दाचा विचार केला असता खालील पैकी कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरोगी निरोप निनावी निकोप3. 404, 356, 309, 263, 218, 174, ? – संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 122 143 128 1314. सरासरी काढा : x, x+16, x+12, x+8, x+4 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x+7 x+6 x+5 x+85. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर S च्या डाव्या हाताला कोण बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] R S V T6. तुकडी क आणि ड मध्ये असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 8:9 आहे. जर तुकडी क मध्ये असणाऱ्या मुलींची आणि ड मध्ये असणाऱ्या मुलांची संख्या समान असेल आणि क तुकडीत मुले 32 आणि ड तुकडीत मुली 37 असेल तर दोन्ही तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 68 85 102 807. सहा मित्र P R S T U V एका फोटोत एका बेंच वर बसलेले दिसत आहे. P आणि T मध्ये P पासून एक जागा सोडून R बसला आहे. T आणि V मध्ये फक्त एक व्यक्ती बसला आहे आणि V च्या डावीकडे कोणीही नाही. P एका टोकाला बसला आहे पण T कोणत्याही टोकावर बसलेला नाही. T च्या डाव्या हाताला U बसला आहे. तर P आणि T मध्ये एकूण किती लोक बसले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 1 2 38. विजय ने 30000 रू आणि अरुण ने 15000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्याने साई ने विजय आणि अरुण च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीइतके रू व्यवसायात गुंतवले तर वर्षा अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7:4:2 4:2:3 2:3:5 4:3:79. त् – हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वर संयुक्त व्यंजन वर्ण अक्षर10. आपल्या आजीच्या मृत्यूचा निरोप एकूण भिवा खाली बसला – क्रियाविशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपल्या निरोप खाली बसला11. डांबर तयार करण्यासाठी … हा कोळसा वापरतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिग्नाइट बिटूमिनस कॅनल पीट12. सचिन आणि लता दीदी यांची मुलाखत एकाच मंचावर ऐकायला भेटणे ही मराठी माणसासाठी जणू …. आहे. – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशीर्वाद चमत्कार संधी पर्वणी13. सुभाष चंद्र बोस यांनी रेडिओ केंद्र स्थापन केले ते …. याठिकाणी होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बर्लिन टोकियो नागासकी तैवान14. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव ….. हे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुरलीधर देवीदास आमटे गोपाल मुरलीधर आमटे बाबासाहेब देवीदास आमटे बाबासाहेब मुरलीधर आमटे15. एक डझन पेनची किंमत 15 रू आहे. जर प्रत्येक पेन मागे 75 पैसे नफा मिळत असेल तर 100 पेन विकून किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 200 150 175 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sushil Bolane 14/01/2022 at 2:24 pmSir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15 Reply
शेखर पिसाळ 15/01/2022 at 8:23 amपेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण * छान. मनःपूर्वक धन्यवाद Reply
6
Sir lay bhari test hoti ashayach test havya aahet aamhala. Thanks sir. 10/15
8/15
7 mark
12
पेपर 1 नंबर आहेत व निकाल उत्तर सूची मध्ये दिलेले* स्पष्टीकरण *
छान. मनःपूर्वक धन्यवाद
10 /15
11
14 gun mile . Pen ch ganit mala khup aavadal.