Police Bharti Question Paper 478 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. चुकीची जोडी ओळखा प्रेम – तिरस्कार हर्ष – खेद राग – संताप चतुर – मंद2. एका वर्गातील 36 मुलांचे सरासरी वजन 50 kg आहे यातून एक 50 kg वजन असणारा मुलगा कमी करून त्याऐवजी दुसरा मुलगा घेऊन सरासरी वजन मोजले असता सरासरी वजन 500g ने वाढल्याचे समजले तर नंतर आलेल्या मुलाचे वजन किती असेल? 68 kg 78 kg 48 kg 58 kg3. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 380 180 280 804. जर JOKER = EJKOR आणि NEW = ENW तर SOFT = ? FOTS FOST FSOT FTSO5. बागेत बसलेले काका म्हणाले – या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचे भाऊ आहे तर त्या व्यक्तीचे त्या काकांशी नाते काय असेल? मावस भाऊ काका पुतणे चुलत भाऊ भाऊ6. नाम ही शब्दाची …. जात आहे विकारी एकही नाही अविकारी दोन्हीही7. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र जलसंधारण विभाग8. 100 ते 199 मध्ये पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 4 3 6 59. झेंडूचे फुल पिवळे असते – विशेषण प्रकार ओळखा विधीविशेषण संख्यावाचक अधिविशेषण सार्वनामिक10. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? ऑक्सिजन अमोनिया नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड11. स्त्रीलिंगी शब्द ओळखा तूप भात भाकरी वरण12. अशी संख्या शोधा ज्या संख्येला 10 ने गुणले असता तिच्यात 90 ने वाढ होते 30 45 90 1013. जिंकू किंवा मरू – या वाक्यात उपयोग केलेले उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक संकेतबोधक14. 18% नफा मिळवण्यासाठी एक फुलदाणी 578.2 रू किमतीला विकली आहे. तर दुकानदाराने अशा 10 फुलदाण्या किती रुपयांना खरेदी केल्या असतील? 4982 रू 5782 रू 4900 रू 5000 रू15. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? तलाठी ग्रामसेवक सरपंच कोतवाल Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
7
9 mark
9
11
6
10
11
11
Ganga kachare 9
9 mark
12
15
5
13
6
12
9
3
Best luck for next time
Rohit sarvagod
25/05/2022
AT 9:15
6 Mark
8
14
14/15
१३
8
9
13
1/2/2024
19/3/2024
7
10
6
12
14
14
13