Police Bharti Question Paper 478 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. स्त्रीलिंगी शब्द ओळखा वरण भाकरी भात तूप2. झेंडूचे फुल पिवळे असते – विशेषण प्रकार ओळखा सार्वनामिक अधिविशेषण संख्यावाचक विधीविशेषण3. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामसेवक सरपंच कोतवाल तलाठी4. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र जलसंधारण विभाग महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग5. नाम ही शब्दाची …. जात आहे दोन्हीही विकारी अविकारी एकही नाही6. जिंकू किंवा मरू – या वाक्यात उपयोग केलेले उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक विकल्पबोधक संकेतबोधक न्यूनत्वबोधक7. चुकीची जोडी ओळखा प्रेम – तिरस्कार राग – संताप हर्ष – खेद चतुर – मंद8. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? ऑक्सिजन अमोनिया नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड9. जर JOKER = EJKOR आणि NEW = ENW तर SOFT = ? FSOT FTSO FOTS FOST10. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 180 380 80 28011. 100 ते 199 मध्ये पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 6 4 5 312. अशी संख्या शोधा ज्या संख्येला 10 ने गुणले असता तिच्यात 90 ने वाढ होते 90 10 45 3013. 18% नफा मिळवण्यासाठी एक फुलदाणी 578.2 रू किमतीला विकली आहे. तर दुकानदाराने अशा 10 फुलदाण्या किती रुपयांना खरेदी केल्या असतील? 4982 रू 4900 रू 5782 रू 5000 रू14. बागेत बसलेले काका म्हणाले – या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचे भाऊ आहे तर त्या व्यक्तीचे त्या काकांशी नाते काय असेल? चुलत भाऊ भाऊ काका पुतणे मावस भाऊ15. एका वर्गातील 36 मुलांचे सरासरी वजन 50 kg आहे यातून एक 50 kg वजन असणारा मुलगा कमी करून त्याऐवजी दुसरा मुलगा घेऊन सरासरी वजन मोजले असता सरासरी वजन 500g ने वाढल्याचे समजले तर नंतर आलेल्या मुलाचे वजन किती असेल? 68 kg 58 kg 48 kg 78 kg Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
7
9 mark
9
11
6
10
11
11
Ganga kachare 9
9 mark
12
15
5
13
6
12
9
3
Best luck for next time
Rohit sarvagod
25/05/2022
AT 9:15
6 Mark
8
14
14/15
१३
8
9
13
1/2/2024
19/3/2024
7
10
6
12
14
14
13